Advertisement

उदघाटन आसेमं सिएससी ऑनलाइन यावल येथे संपन्न

 

काल दि.22/03/2023 रोजी अत्यल्प दरात सेवा देण्यासाठी  आसेमं ऑनलाईन CSC सेंटर नगरपालिका कॉम्प्लेक्स यावल येथे उदघाट्न मा. नसीम तडवी साहेब (ट्रेझरी ऑफिसर) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले...प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रिकांत मोटे सर होते, मा.रूबाब अप्पा यांना शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मा. शब्बीर मुसा पटेल (ठाकुर) यांचाही सत्कार करण्यात आला,आसेमं संस्थापक अध्यक्ष मा. राजु बिऱ्हाम तडवी सर, मा. अनिल एन तडवी सर, मा. इरफान तडवी सर, मा.रोशन हसन फैजपुर, मा. सलीम फकीरा सर, मा.सत्तार दादा दहिगांव,मा.शरीफ आझाद तडवी साहेब,मा. गफूर जनाब तडवी, मा. सलीम तडवी LIC, मा. मुबारक गुरुजी, मा. डॉ.लुकमान तडवी, मा.फिरोज तडवी (पोस्टमास्टर) मा.सलीम इस्माईल तडवी (पोलीस), मा.दिलीप आप्पा तडवी,तडवी, मा.अश्रफ आप्पा तडवी,मा. व्यंकटेश बारी (भाजप युवा) मा. सागर पाठक, मा. मुसा गुरूजी,मा.कवी बि.राज तडवी मा.युसूफ शाह जळगाव, मा. गणी शेख जळगाव,मा.यासिन तडवी परसाडे,मा. इरफान वेंडर बोरखेडा,मा. सागर तडवी नायगाव,व्यवस्थापक अल्ताफ पटेल असंख्य मान्यवर उपस्थित होते.


मा. राजु बिऱ्हाम तडवी सर यांनी बोलतांना सांगितले की पुढील महिन्यात फैजपूर,सावदा, रावेर या ठिकाणी ऑनलाईन सेंटर सुरु होणार असून जनसामान्य माणसाला शासकीय योजना तसेच इतर दाखले काढण्यासाठी मदत होईल... अशा पद्धतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार माणन्यात आले व सदर कार्यक्रमांची सांगता करण्यात आली...


Post a Comment

0 Comments