Advertisement

वडेगांवच्या किशोर मेश्रामची "कोन वाली गरीबांचा "६८ य्या नाटय महोत्सवात प्रयोग नागपूर रघुजीनगरला सादर

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी मुख्य ऊपसंपादक 
नागपूर-(१०जानेवारी) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभागा अंतर्गत ६८ वे नाट्य महोत्सवात शाखा भंडारा अंतर्गत वडेगाव रहिवासी लेखक किशोर मेश्राम व कार्तिक कावळे (नटसम्राट)झाडीपट्टी कलामंच साकोली यांचे दिंगदर्शनात "कोन वाली गरिबाचा ह्या नाटकाची दोन अंकी नुकताच रघुजीनगर नागपुर येथे संपन्न झाला त्यात भाग घेणारे कलावंत आदेश खेडीकर, संजय ठाकरे,कार्तिक कावळे,राजेश हातझाडे, विकास टिचकुले स्ञी कलावंत अंबरी व संगीता तर सुञधार वंजारि सर,प्रख्यात कलावंत विनोदाचा फुगा अशोक राऊत,मिश्ञी व स्ञी कलावंत,बालू भुजाडे,संगीत,विनोद शुभम,नेपथ्य व वेषभूषा,बोरकर आर्ट मोहघाटा यांचे मार्गदर्शनात सदरिल कार्यक्रम संपन्न झाला सदरिल. कार्यक्म 21 डिसेबर पासून सुरू असून सदर नाटकाचे स्पर्धेत प्रख्यात लेखक व कलाकार हे झाडीपट्टीतील भाषा व शैलीत नाटक लिहित असून किशोर मेश्राम यांचे नाटकाला मराठी नाट्य अकाडमी व शेेंसार बोर्ड मुंबई ने अधिकॄत केले असून ते रजिष्टर्ड लेखक व साधेसुधे कलाकरच नसून ते स्वंयस्फुर्त कलावंत आहेत.त्यांचे स्पर्धेतील नाटकाला वडेगांव(खांबा)  येथील विविध क्षेञात पारंगत आदिवासी चळवळीचे समाज सेवक व राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच व बिरसा फायटर्राचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांनी अभिनंदन केले असून भविष्यात आपल्या लेखनातून गरिब शेतकरी वर्गाबाबत सरकारला जागॄत करण्याचे साधन म्हणून या नाटकाला मराठी प्रेशक व सत्ताधिस जरूर पसंत करतिल असी प्रतिक्रिया दिली आहे.

Post a Comment

0 Comments