Advertisement

देवरी( गोंदिया) आदिवासी मुलांचे वस्तीगॄह येथे विकास राचेलवार प्रकल्प अधिकाऱी,सह शामराव जी उईके बिरसा फायटर्स पदाधिकारी,यांची भेट,

*एसके जी पंधरे *मुख्य उपसंपादक* I TN & ( राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ ( भारत सरकार मान्यता प्राप्त)
देवरी ( १५जाने) बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी देवरी प्रकल्प अधिकाऱी विकास राचेलवार यांचेशी नुकतीच भेट घेतली असुन त्या आदिवासी मुलांचे वस्तीगॄह देवरी बसून चर्चा व मार्गदर्शनपर गुजगोष्टी केल्या व मुलांचे आरोग्य राहनीमान उंचावेल तर शैक्षणिक दर्जा वाढेल. व अत्यल्प शालेयबाह्य विद्यार्थी,यांना शैक्षणिक प्रवाहात कसे आनता येईल, व इंटरनँशनल प्रोगेसिव्ह स्कुलचे प्रकरणात हात घालून संबंधीत संचालक हयगय करू नये ते मुलामागे ७० हजार घेतात त्यांचे  वेळेवर जवस होत नाही असे विडीअो शोसल मिडीयावर घुमतात याकडे प्रशासन थातुर मातुर कार्यवाही करतात.व काहीच साध्य होतानी दिसून येत नाही मागील काळात तिरोडा कोयलारी शाळेतील प्रकरण,मजितपुर,गोंदिया सुर्याटोला प्रकार दिसून आले तिथे मुलांचे मारहान झाले तेथील शिक्षकांना हटवून कायदेशीर कार्यवाही व्हावि हित मनोकामना केली.त्यावेळी शामरावजी उईके,प्रदेश अध्यक्ष, दिलीप कोडवते ,मुन्ना सलामे ,भोजराज उईके, विनोद उईके, सलीम मरस्कोल्हे राकेश सोयाम,जितेंद्र वल्के,दुर्गेश कळपतीहे हजर होते मागील काळात गोंदिया,प्र अधिकारी व अख्प्या प्रशासना विरोधात मोठा संघटणांनी रान उठवले होते पण आता सुधारणा झाल्याचे दिसून आले असले तरी आता चांगली प्रतिक्रिया उमटत आहे. 

Post a Comment

0 Comments