Advertisement

दवडीपार ( झांजिया ) या गावी बिरसा फायटर्स संघटनेची शाखा स्थापण

दवडीपार ( गोरेगांव तालुका)जिल्हा गोंदिया येथे  सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष ,यांचे अध्गायक्षते खाली नवनिर्वाचित सरपंच बुगलाल मंसाराम कटरे गुरूजी,उपस्थीत प्रमुख पाहूने प्रा डी बि खंडाते सेनी, समाजातील संरक्षक विदर्भ यांचे प्रमुख उपस्थीतीत नविन ग्रामीन बिरसा फायटर्स कार्यकारिणी  तयार करण्यात आली त्यात अनुक्रमे पेंटर तिलक तुमडाम, भोजराज मरस्कोल्हे, भेजराज तुमडाम,तेजराम कुंजाम, टोलीराम कुंजृम युवक आणि महेष  कुजाम  तेजू कोराम सुरेश कोराम व इतर मंडळी हजर होती.तेव्हा राञी समाजप्रवाहात आणण्यासाठी त्यांना बिरसा फायटर्स राष्ट्रीय उपाध्यक्ष पंधरे यांनी बिरसाचे जीवन चऱिञावर प्रकाश टाकुन त्याचे जल जमीन जंगल व संस्कॄती वाचविण्याचे संबोधन करून त्याना मार्गस्थ केले व जीवनोपयोगी योजना राबवून सक्षक्त समाज निर्माण करून राणी दुर्गावती ,बिरसा मुंडा  राघो भांगरे,नाग्या कातकरी,यांचे कुर्बाणी आठवण करून दिली दुसर्याचि गुलामी झुगारून स्वंय विकास मार्गात येवून समाजाची ट्रस्ठ निर्माण करा असे आवाहन केले.व जिथे समाज बांधव राहतात त्या विहिरीजवळ त्याचा पुतळा उभारणी करू व त्यासाठी निधी उभारण्याचे काम करू असे म्हटले . व बिरसा फायटर्सच्या माध्यमातून राजकीय सामाजिक,धार्मिक शैक्षणिक अभियान व उलगुलान करू असे बि एम कटरे सरपंच यांनी संबोधित केले. आभार पेपर मानी तर महेश कुंजाम यांनी आभार मानले 

Post a Comment

0 Comments