Advertisement

तलासरी तालुक्यामध्ये कबड्डी असोसिएशन आयोजित उदवा येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत विक्रमगड तालुक्यातील किशोरी गट मुली कबड्डी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दोल्हरी बुद्रुक येथील मुलींचा कबड्डी स्पर्धेत दणदणीत विजय.

विक्रमगड प्रतिनिधी - प्रशांत दाव्हाड तलासरी तालुक्यामध्ये कबड्डी असोसिएशन आयोजित उदवा येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत विक्रमगड तालुक्यातील किशोरी गट मुली कबड्डी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दोल्हरी बुद्रुक येथील मुलींचा कबड्डी स्पर्धेत दणदणीत विजय.
 पालघर प्रतिनिधी - सौरभ कामडी 
विक्रमगड - तलासरी तालुक्यामध्ये कबड्डी असोसिएशन आयोजित उदवा येथे झालेल्या किशोरी गट मुली कबड्डी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दोल्हारी बुद्रुक शाळेतील किशोरी गट मुलींचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला. या प्रसंगी त्या ठिकाणी त्यांचे कोच मार्गदर्शक श्री. संतोष गणपत उमतोल सर, व श्री. लक्ष्मण सुतार सर तसेच ग्रामपंचायत दोल्हारी बुद्रुकचे माजी उपसरपंच मा. एकनाथ हरपाले साहेब उपस्थित होते यासाठी विशेष मार्गदर्शन व सहकार्य मा. क. प. चे राज्य तथा ठाणे - पालघर जिल्हा सचिव कॉम्रेड मा. श्री. किरण गहला साहेब यांच्याकडून लाभले आहे. मुलींच्या या विजया बद्दल विक्रमगड तालुक्यातील सर्व शिक्षकवृंद, दादादे केंद्राचे केंद्र प्रमुख मा. बोंबाडे साहेब, हडबाल साहेब, दोल्हारी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. विलास गहाला साहेब, उपसरपंच महेश खरपडे, शा. व्या. समितीचे अध्यक्ष मा. किसन खरपडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. कनोजे सर, श्री. विष्णु उमतोल सर, पदवीधर शिक्षक श्री. भोये सर, श्री. वेखंडे सर, श्री. हीलिम सर तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थांकडून तसेच संपूर्ण विक्रमगड तालुक्यातून या प्रथम विजेत्या झालेल्या मुलींचे खूप अभिनंदन व गोड कौतुक केले जात आहे

Post a Comment

0 Comments