Advertisement

आज रोजी बिरसा फायटर्स पुणे जिल्हा कार्यकारिणी व सदस्य पदी निवड करण्यात आली

पुणे: आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ,आत्मसन्मानासाठी ,अस्तित्व अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त शिक्षण संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व आक्रमक संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स या आक्रमक संघटनेची निर्मिती झाली आहे.

आज पुणे जिल्हा कार्यकारिणी व सदस्य यांची निवड करण्यासाठी एका कॉल कॉफ्रेंस वरुन वरीष्ठ पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून पुणे जिल्हा उपाध्यक्ष तसेच नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष गणेश खर्डे आणि पुणे जिल्हा अध्यक्ष कृष्णा भंडारी यांनी संवाद साधून 


*🔹1) जिल्हाध्यक्ष* : कृष्णा भंडारी

🔹 *2)उपाध्यक्ष* : गणेश खर्डे

🔹 *3)उपाध्यक्ष* : रविंद्र पावरा

🔹 *4) सचिव*: राहुल पावरा

🔹 *5) सहसचिव*: सुरेश चौहाण

🔹 *6)कार्याध्यक्ष* : चिंतामण वाडेकर

🔹 *7)कोषाध्यक्ष* : कमलसिंग पावरा

🔹 *8)सल्लागार* : लालसिंग खर्डे 

🔹 *9) संपर्क प्रमुख* : सनिल बारेला

🔹 *10) संघटक*: पिंटू बारेला 
                                  
🔹 *11) प्रसिद्धी प्रमुख* रेवा पावरा


🔸 *सदस्य* 🔸

1) विक्की खर्डे
2) ईश्वर पावरा
3) रामदास गभाले
4) मनोज पावरा

आज पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर करुन निवड करण्यात आली

बिरसा फायटर्स संघटनेचे *संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा सुशिलकुमार पावरा सर* व राज्य कमिटी आणि जिल्हा व तालुका कमिटी पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज 16 डिसेंबर 2022 रोजी बिरसा फायटर्स पुणे जिल्हा कार्यकारिणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुणे जिल्हा नवीन कार्यकारिणी व सदस्य यांनी सांगितले की आम्ही आदिवासी समाजाच्या अस्तित्व अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिक्षण संस्कृती परंपरा समाजातील समस्या अन्याय अत्याचार होत असेल आणि समाजातील समस्या सोडविण्यासाठी आमच्या कडून सोडविण्याचा जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न आम्ही करु असे आश्वासन दिले आहे
उपस्थित
राज्याध्यक्ष मनोज पावरा,राज्य राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे,राज्य सचिव संजय दळवी,राज्य महासचिव राजेंद्र पाडवी,राज्य उपाध्यक्ष राजेश दुर्वे,राज्य प्रसिध्दी प्रमुख हसन तडवी,राज्य महानिरीक्षक व कोषाध्यक्ष दादाजी बागूल,नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा,जिल्हाध्यक्ष भरत पावरा,प्रसिद्ध प्रमुख जालिंदर पावरा,तालुकाध्यक्ष संदीप रावताळे,असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments