Advertisement

जय रावण प्रतिष्ठान महा,राज्य व आदिवासी पारधी महासंघ महा,प्रदेश यांच्यातर्फे चाळीसगाव तहसीलदारांना निवेदन

चाळीसगांव - 29 नोव्हेंबर 2022 रोजी आदिवासी विरोधी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय रद्द करण्यातबाबत आज दिनांक 05/12/2022. रोजी चाळीसगाव येथील नायक तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले
निवेदनात म्हटले आहे की ज्या बोगस जात चोरांनी आदिवासींच्या जागा बळकवून गुन्हेगारी कृत्य केले त्यांची त्या त्या पदावरून ताबडतोब आकलपट्टी करून त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कारवाई करावी बोगसांना अधिसंख्य पदावरून नेमणूक देण्याचे बेकायदेशीर धोरण रद्द कराने, 29 नोव्हेंबर 2022 रोजीच्या मंत्रिमंडळ निर्णया निर्णयाद्वारे बोवासांना सेवा विषयक लाभ देण्याचा निर्णय रद्द कराना, अजूनही विविध नियम शासकीय आस्थापना व शिक्षक संस्थेमध्ये अनेक बोगस कारत आहेत़,
 त्यांचा राजव्यापी आढावा घेऊन त्या जागा रिक्त करून घ्याव्यात सर्व रिक्त जागांवरील पदांच्या जाहिराती काढून खऱ्या आदिवासी तरुणांना नोकरीत समावेश कराने, अन्यथा असे न केल्याने जय रावण प्रतिष्ठान व आदिवासी पारधी महासंघ आणि सर्व आदिवासी समाज बांधवा तर्फे सर्व महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्य कोषाध्यक्ष- मा.विनोद भाऊ साळुंखे यांनी सांगितले 
त्यावेळी निवेदन देताना चाळीसगाव तालुका अध्यक्ष लक्ष्मण भाऊ पारधी चाळीसगाव उपाध्यक्ष विशाल भाऊ शिंदे बहुजन क्रांती मोर्चा चे तालुकाध्यक्ष मुकेश भाऊ नेतकर, राजेंद्र भाऊ पारशी, मानसिंग राजपूताना, विनोद झाल्टे,अर्जुन शंकर मापी, राहुल भाऊ, इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते

Post a Comment

0 Comments