Advertisement

प्रतिष्ठीत जेष्ठ नागरिक कोदु धोंडु बोंबार्डे वडेगांव यांचे वयाचे 85 वर्षी निधन

साकोली (१६ डिसेंबर) वडेगांवचे प्रतीष्ठीत व वयोवॄध्द  जेष्ठ गगरिक यांचे वयाचे ८५ व्या वर्षी आज पहाटे सकाळी पाच वाजे निधन झाले यांचे मागे मोठे आप्त परिवार असून त्यांचे पार्थिव शरीर अनंतात आजच  विलीन करण्यात येईल व भिमलकसा परिसरात १२ वाजे माती देण्यात येईल असे कळविले आहे. करिता ग्रां पं वडेगांव सरपंच परिषद मुंबई पदाधिकारी व बिरसा फायटर्सच्या वतीने त्यांना विनम्र श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.प्रत्यक्ष परमात्मा त्यांचे परिवाराला ते दु' ख पेलण्याची शक्ती प्रदान करो । यावेळी त्यांचे घरी जावून मा सुरेधकुमार पंधरे,मा सरपंच ,प्रमु कापगते मा ग्रा पं सदस्य गिरिधारी रहांगडाले,अध्यक्ष व्हि के सोसायटी, हेमराज गहाने मा सरपंच, धनराज राऊत,सरपंच पदाचे ,उमेदवार  उर्मिला लांजेवार ह्या सहपरिवार व विविध पक्ष कार्यकर्ते यानी भेट घेत सांतवना दिली.

Post a Comment

0 Comments