Advertisement

मानव विकास परिषदेच्या वतीने MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार समारंभ रांजणगाव येथे संपन्न झाले

मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मा श्री संदिप भाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी रांजणगाव
शंकरसिंग ठाकूर
मो नं +91 86050 02886
रांजणगाव:-आज रोजी दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रांजणगाव येथे मानव विकास परिषदेच्या वतीने MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार समारंभ आयोजितचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदिप भाऊ सुदाम कुटे यांच्या अध्यक्षतेखाली आज रांजणगाव गणपती देवस्थान या ठिकाणी संविधान दिनानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले यावेळी मानव विकास परिषदेच्या सल्लागार सौ मीनाताई गवारे शिरुर तालुका, मानव विकास परिषदेच्या संपर्क प्रमुख किरण ताई पिंगळे, सचिन हरगुडे,युवा कविता ताई जिल्हा परिषद सदस्य संतोष जी कुटे पुणे जिल्हा अध्यक्ष मानव विकास परिषदेच संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यक्रम पार पडला तसेच विक्रम दादा पाचुंदकर पाटील, श्रीकांत दादा पाचुंदकर पाटील, हर्षल दादा जाधव,धनू भाऊ पवार, दत्ताभाऊ हरगुडे, शंकरसिंग भाऊ ठाकूर तसेच रांजणगाव चे पदाधिकारी व ग्रामस्थ आणि इंडियन ट्रायबल न्यूज चे मुख्य संपादक संचालक गणेश खर्डे, उपस्थित होते

Post a Comment

0 Comments