Advertisement

जय रावण प्रतिष्ठान महा.राज्य संघटन सदस्य नोंदणी जास्तीत जास्त प्रमाणात करावे जितेंद्र पावरा (महा. राज्य संपर्क प्रमुख) यांचे आवाहन....

   शिरपुर :- जय रावण प्रतिष्ठान महा.राज्य संघटना (रंजि.20041) संघटनेतर्फे दि:-5-नोव्हेंबर-2022 रोजी पासुन सदस्य नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्वानी ह्या मोहिमेत जास्तीत जास्त सहभागी होऊन सदस्य नोंदणी करावे असे आवाहन करण्यात येत आहे...
 आवाहनात म्हटले आहे की, आपल्या समाजात, गावात, उदा. रेशन, अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत, योजना, विविध विभागांमध्ये खुप समस्या आहे त्या सोडविण्यासाठी आपण सामाजिक संघटना जय रावण प्रतिष्ठान महा.राज्य स्थापन करण्यात आली आहे संघटनेतर्फे ज्या हि आपल्या समाजातील सामाजिक समस्या असतील ते आपण गाव, तालुका, जिल्हा, राज्य, मंत्रालय पर्यंत पोचुन संबंधित अधिकारी व विभागाला निवदेन, अर्ज,चर्चा, करून समस्येवर तोडगा काढण्यासाठी संघटनेचे पुर्ण पाठिंबा असतील....
   हाक तुमची... साथ आमची.....

Post a Comment

0 Comments