Advertisement

देवरी आदिवासी विकास प्रकल्प येथे आय ए एस ( IAS) दर्जाचा अधिकारी नियुक्त करून विकास रांचेलवार याना हटवा- उषा आञाम ताराम

गोंडवाणा दर्शन अधिकॄत राणी दुर्गावती सेवा समिती, बिरसा महिला फायटर्स संचालिकांचे निवेदन

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी रा विश्व.पञकार संघ(भा.स.मा.प्राप्त


देवरी ( १ सप्टे) देवरी आदिवासी विकास प्रकल्प येथे आय ए एस अधिकाऱी देण्याचे गोंडवाणा दर्शन संस्थेचे राणी दुर्गावती सेवा समिती,बिरसा फायटर्स गोंदियाचे संयुक्त एटिसी,नागपुर,आदिवासी मंञीं,ना ईमेल व सह्याचे अर्जाने संचालिका,उषाकिरण आञाम ताराम, अध्यक्ष हेमलता आहाके, सचिव ह्युमन राईट्स अध्यक्षा मालती किनाके,बिंदु कोडवते, सरिता भलावी, मंजु लटये,लता मडावी, साविञी गेडाम,गंगाबाई उईके, योगिता गेडाम,अश्विनी पुराम,गीता तुमडाम,वनिताताई सलामे,गीता सलाम,मनीषा कुं भरे,वनिता कुंभरे,दुलीचंद धुर्वे कैलास मडकाम,रामेश्वर भलावी, भाऊलाल टेकाम, हिवराज टेकाम,राजेंद्र उईके,राजेश वट्टी,हेतराम वाळवे, इ.चे अशा सह्याचा निवेदन संबंधीत विभाग, आदिवासीं च्या अधिकाऱ व हक्काला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय गोंडवाणा समिती संघटणा,मिडीयाला कार्यवाहीस्तव दिले आहे प्रकरण असेकी,सध्याचे विकास रांचेलवार प्रकल्प अधिकाऱी देवरी यांच्या अकार्यक्षम, दिरंगाई दुर्लक्षपणामुळे,गोंदिया जिल्हयातील केंद्रिय आश्रम शाळा गोंदियाचे प्रोगेशिव्ह इंटरनँशनल स्कुलमध्ये विद्मार्थ्मांचे शोषण,लुटीचे,मुलांचे स्वातंञ्य बालहक्क हिरावुन घेण्याचे मुक्त कुरण ठरलेले आहे.मुलांना निर्भय वातावरण नसल्यामुळे,वेळेवर जेवन नाही,तर अंथरून नाही व स्वच्छ हवा नाही यामुळे आरोग्य त्याचा या मुलांचा आदिवासी संगोपण साधक बाधक व अनुदान विकास निधी जातो कुठे ? असा प्रश्न व समस्यांना जन्म देणारा शासकीय प्रशासक व अधिकारी च जास्त जबाबदार आहे.
एका पुस्तकातून चार मुले व अंधुक प्रकाशातून अभ्यास मुलांना शक्य नसल्याने निदर्शनात येत आहे.म्हणुन कुपोषित जिथे भोजनदान असेल तिथे संस्कारी मुले घडतील कसे ? अशा चिंतेने पालक वर्गात भितीची धडकी भरली असून,मुले अशा शाळेत शिकवू नये म्हणुन मागणी जोर धरत असून यामुळे तात्काळ प्र. अधिकारी विकास रांचेलवार यांस तात्काळ हटवून त्याऐवजी आय ए एस( IAS) दर्जाचा अधिकाऱी देण्यात यावे जर त्यांना हटविले नाहीतर परिस्थिति चिघडण्याची जबाबदारी आपणावर राहील व जनांदोलन करण्यात येईल. याची जबाबदारी आदिवासी विकास विभाग नाशिक व शासनाची राहिल असे पाठविलेल्या अर्जात म्हटले आहे एकतर दुसरीकडे लवकरचा याबाबत निर्णय न झाल्यास राणी दुर्गावती से समिती व बिरसा फायटर्स जिल्हाभर अन्याया विरूध्द उलगुलान छेडेल असे तिरोडा आदिवासी जंगल भवनयेथे मासिक नियोजित सभे त बोलतांनी सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी म्हटले. त्याप्रसंगी बिरसा फायटर्सतर्फे प्रदेशाध्यक्ष- शामरावजी उईके, राकेश सोयाम, गोंदिया जंगल संस्थाध्यक्ष जगन धुर्वे,भोजराज जी उईके,दिलीपजी कोडवते, संजुभाऊ धुर्वे, दुर्गेशजी कळपती, सलीराम मरस्कोल्हे,प्रा.डी. बि. खंडाते,कैलाश इनवाते, विनोद उईके,व पन्नास कार्यकर्ते हजर होते.

Post a Comment

0 Comments