Advertisement

स्वराज अभियानाने गावांचेशाश्वत विकास साधावे :सुरेशकुमार पंधरे



एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी 

साकोली (३१आक्टो) सदभावना दिनाचे अौचित्य वडेगांव ( खांबा) सोसायटी सभागृहात राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानात पिंडकेपार. गणात ५ ग्राम पंचायती सहभागी होत्या.प्रशिक्षण कार्यक्रम अध्यक्ष सुरेशकुमार पंधरे,तर भलावी सर गटशिक्षणाधिकारी,यु ए भलावी पो पा पिटेझरी,कापगते प्रवर्तक, प्रशिक्षक, के डी टेंभरे गटविकास अधिकारी,पं.स. ब्राम्हणकर कॄषी अधिकाऱी,प्रशांत नंदागवळी,नंद किशोर उईके,प्रभाकर रामटेके, श्रीराम रुखमोडे मा सरपंच ,नरेश शिवनकर सचिव,खैरी,वलमाझरी, आमगांव,तुडमापुरी,वडेगांव ग्राम पदाधिकारी अंगणवाडी सेविका, शिक्षक,आशासेविका हजर होत्या यावेळी प्रशिक्षणात मार्गदर्शनपर बोलतांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष " सुरेशकुमार पंधरे" यांनी गावाचे पंच व सरपंच अनूभवी व तत्पर,व विकास निधी आणणारे असावेत व दुसर्यावर निर्भर नसावेत आणि विकसनशील गावास पुर्णपणे ग्राम स्वराज्य निर्माण करण्यात
 जसे शहिद विर पुढार्याचे धेय्य धोरण होते हे सांगुन लोहपुरूष सरदार पटेल प्रथम गॄहमंञी हे भारतीय अंखड, व एकतेचे पाईक होते व ,स्व: इंदिरा गाधी प्रथम महिला पंतप्रधान एक आयर्न लेडी असून त्यांनी आणीबाणीतही तसुभर विरोधकांना न घाबरता तटस्थ राहुण निर्णय घेतले आहे सांगुन त्यांचे देशाप्रति शहिदी वाया जावू नये विचार लाखमोलाची होते यास्तव अभिवादन करून त्यांचे विचार व विकासाचे मॉडेल विकसित व आधूनिक युगाची सुरवात व ग्राम प अधिनियमाने ७३ व्या राज्य घटना दुरूस्तीनंतर पंचायत राज व्यवस्था ,व संस्था निर्माणात नेते पुढार्यांचे योगदान राहिले आहे असे सांगितले त्यावेळी भलावी साहेब,कापगते,
मँम, के.डी. टेंभरे यांची समोचित मार्गदर्शन केले संचालन-किशोर उके सचिव तर समारोप प्रशांत नंदागवळी सच़िव वडेगांव यांनी केले.

Post a Comment

0 Comments