Advertisement

रामदास आठवले केंद्रीय समाज कल्यान मंञी देसाईगंज शहरात प्रतिमेचे दहन


दि.४आँक्ट पञकार परिषदेत डाँ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा नसतांबौध्दधर्म स्विकारला या वक्तव्याच्या निषेधार्त आंबेडकरी जनतेचा आक्रोश.

आठवलेंनी प्रतिगामी विचारासह मांडलिकत्व स्विकारत खोडसाळ ‌वक्तव्य केले त्याचा बौध्द बांधवा तर्फे निषेध व पुतळा दहन ।

एस के जी पंधरे:- राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ ( भारत सरकार मान्यता प्राप्त)

देसाईगंज:-(७ आँक्टो.) केंद्रिय समाज कल्याण राज्यमंञी नाम. रामदास आठवले यांनी दि. ४ च्या पञकार परिषदेत राज्यघटणा निर्माते डाँ.बाबासाहेब आंबेडकरां नी इच्छा नसतांनी बौध्द धर्म स्विकारली अशा वकत्व्याने तिव्र प्रतिसाद उमटले अशा प्रकारचा बेपर्वा अधार्मािक खोडसाळपणा करून सामाजिकतेवर तीव्र प्रहार करून भा‌वना दुखावल्या.म्हणुन
देसाईगंज फव्वारा चौकात समाज बांधव एकच येत दि.६ आ्क्टो-ला रामदास आठवल्यांच्या धिक्कार करीत व मुर्दाबादच्या घोषणा देत त्याच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले तेव्हा.असे आवाहन अँड बाळकॄष्ण बांबोळकर,अशोक बोदेले जगदिश बद्रे नरेंद्र मेश्राम, कुशाबराव लोणारे,हंसराज लांडगे, साजन मेश्राम, दिलिप उके,बोदेले सर, मिना शेंडे,द्रोपदी सुखदेवे, कल्पणा वासनिक यांचे सह शेकडो बौध्द समाज कोअर कमिटीच्या सामुहिक नेतॄत्वात विजय बंसोड,डाकराम वाघमारे, राजरतन मेश्राम,प्रकाश सांगोळे, या सर्व समाज बांधव अनुयायीयां नी रामदास आठवल्याच्या अधार्मिक वक्तव्याचा निषेध व प्रसार माध्यमात व व्यवहाराचा दहन म्हणजे वाईट विचारावर विजय.एके काळी आंबेडकरी विचाराची सिंहगर्जना करणारे आता मनुवादी प्रतिगामी विचार धारेत समाजा विरूध्द जात सत्ता हस्तगत केली व डाँ आंबेडकरांनी " मी हिंदूधर्मात जन्मलो तरी पण मरणार नाही व बौध्द धर्माची दिक्षा घेतली त्याच धर्मात निसर्ग वासी झाले या"थोर नालेज आँफ फिलासाफी"विश्वरत्न महामानवा च्या विचाराचा धडधडीत अपमान केला"असे वादगस्त व खोडसाळ वक्तव्य शब्द म्हटल्याने भारतीय संविधानाची एकून उदे्देशिका व धर्मनिरपेक्षतेला कलंक लागला. यामुळे भविष्यात असेच धार्मिकते चा सत्ता प्रतिगामी विचारधारेचा आपला समाज कल्याण राज्य मंञी राष्ट्रपतींनी दिलेल्या शपथे लाच नख लावून अधिकार व हक्काचा विरोधी व घातक होवू शकतो त्याला धडा शिकविल्या पाहिजेत असेच त्याचेविरूध्द पडसाद उमटलेच तर असे भविष्यात प्रकार घडु नये म्हणून प्रतिकार म्हणुन निषेध सभा घेत धिक्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments