Advertisement

प्रकल्प अधिकाऱी कार्यालय देवरी येथे घरकुल प्रस्ताव बिरसा फायटर्स तिरोडा कडुन सादर

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी  राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ / उपसंपादक Indian Tribal News

तिरोडा(१८) बिरसा फायटर्सचे वतीने अनेक समाज पयोगी उपक्रम राबवुन अंत्योदयाची सेवा करने हेच उदिष्ट्ये उराशी बाळगून व  बिरसा मुंडांचे आदर्श पुढे ठेवून जल जमिन व जंगल या ञिसुञिचा मुलमंञ आत्तसात करून कार्य हाती घेवून देशात सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष, सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष
मनोज पावरा राज्यध्यक्ष,राजेश धुर्वे,उपाध्यक्ष,राजेंद्र पाडवी महासचिव,दादाजि बागुल महानिरिक्षक,दळवी, गणेश खर्डे प्रसिध्दी प्रमुख तसेच विदर्भात शामराव जी उईके,प्रांताध्यक्ष राकेश सोयाम, ललीत पवार प्रा डी बि खंडाते संघटन संरक्षक,वाय सी भोयर सल्लागार देवराज मरस्कोल्हे, छाया मडावी महिला अध्यक्षा ,पि बी कंगाले भंडारा,भोजराज उईके,दिलीपकुमार मडावी,तिरोडा चंद्रपूर जिल्हाचे लोकमत पञकार व जिल्हाध्यक्ष विकास शेडमाके,प्रदिप मडावी उपाध्यक्ष युवा पञकार पुढारी  विदर्प्र उपाध्यक् प्रशांत पंधरे,नागपुर यांचे प्रमुख,जिल्हा मार्गदर्शनात तिरोडा तालुका दिलिप कोडवते,राकेश कुंभरे,सलिराम मरस्कोल्हे,सत्यपाल मरस्कोल्हे अध्यक्ष साकोली विनोद कंगाले,जि कार्याध्यक्ष भंडारा, जयलाल नामुर्ते,विठ्ठल मसराम जिल्हा उपाध्यक्ष कर्मचारी संघ, चंद्रकिशोर मरस्कोल्हे,भंडारा,व असंख्य आदिवासी पदाधिकारी संपुर्ण विदर्भ व संपुर्ण संमस्यांचे कामी लागले आहेत त्यांचे अभिनंदनिय व अवर्णिय कार्य अतुलनिय आहे असे मत सुरेशकुमार पंधरे यांनी फोन काँम्फ्रंसवर बोलतानी व्यक्त केले आहे ते कोणतेना कोनते काम हाती घेवून व इतर प्रशासकीय कार्यालयात अधिकाऱी गोंदियाशी संपर्क कथित आहेत व प्रस्ताव देवून योजना देण्याप्रति पदाधिकारी व अधिकारी वर्गात सामजंस्य तयार करत आहेत.योजनांचा पैशा ईतरञ वळविल्या जात आहे.तो थांबवून खर्च करून घेतल्याच पाहिजे व बोगसाचा लढा अधिक तेज करण्याचा चंग बांधा तरच खरा आदिवासी सत्तेत व अधिकारी होईल तरच नँयाय मिळेल गुलामगिरीच्या श्रॄंखला पक्षीय गट तटाचे बंधणातून बाहेर पडा आणि आपण दक्ष नागरिक बना असे बिरसा फायटर्सचे ध्येय धोरण आहे.असा सल्ला देत आहेत.समस्यांना वाचा फोडुन न्यायासाठी आवाज बुलंद करा अषे मत राष्ट्रीय सुरेशकुमार पंधरे यांनी फोन व वाट्सप संदेशामधून ईतरांना देत आहेत.

Post a Comment

0 Comments