Advertisement

स्वर्गीय जगन्नाथजी रहांगडाले तिसरे पुण्यस्मरण दिन वडेगांव निवासस्थानी आप्तेष्ठ व पदाधिकारी यांनी पुष्प पुष्प अर्पित करून दिले त्यांच्या विघाराना उजाळा.


साकोली)  निवासस्थानी शब्दफुले वाहून सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी समाजोपयोगी विचार आत्मसात करून परिवाराचे आरोग्य सांभाळा आसे प्रतिपादन.

साकोली (१७सप्टेबर) विविध पुरस्कार प्राप्त ग्राम व संतसत्संगात रममान गाव व स्वछंदी,स्वावलंबी व  अोळख  पावलेले,वडेगांव आँनलाईन प्रक्रियेत ज्या गावाने साक्षरता प्राप्त केली  अशा गावातील गुरूदेव सेवा मंडळाचे संचालक ,ए पी एम सि लाखनी मा संचालक मा सरपंच जे वाय रहांगडाले निवॄत्त काळी उत्कॄष्ठ रोजगारसेवक असी १३ वर्षाची अविरत सेवा दिली असे कोरोणा काळात  दि.१७/१० /२०२० त्यांचे देहावसान झाले व गावावर शोककळा पसरली होती त्यामुळे त्यांचे दर‌‌वर्षी कुटुंबाकडून त्यांना पुण्यस्मरण केले त्यावेळी विधिलिखित जे होत त होतेच असे मत व्यक्त करण्यात आले शरिर मातीत घेते तरी तन (झाड ) फक्त दुसरे पान व प्राण घेत असते त्याचीच महती देत याक्षणी त्यांचे शेवटचे बोलने जगाला शिकवून जाते व मॄत्य मानसाचा मित आह तो जाणारच असा उद्देश देणारे एक जगावेगळा व्यक्तीमह्त्व जे वार एक समाजबांधवा साठी आदर्शच होता त्याचेजाण्याने पोकळी भरून निघणार नाही पण तसे विचारशिल जनता तयार करता येईल असे प्रतिपादन सुरेशकूमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच वडेगांव व समन्वयक सरपंच परिषद मुंबई ,यांनी केले  त्यावेळी पुण्यस्मरण करतानी व विठ्ठलजी पाटील  लांजेवार,नाजुक कटरे खुशाल राने,हेमकॄष्ण रहांगडाले बागिरिधारी रहांगडाले अध्यत्क्ष व्ही ही के.सोसायटी, इसरामजी कटरे गणपतभाऊ ठाकरे  व परिवारातील सर्व सदस्य यावेळी हजर होते.

Post a Comment

0 Comments