Advertisement

चांदसैली येथे नवीन सरपंच यांच्या हस्ते नवीन स्मशानभूमीचे उद्धघाटन करण्यात आले

शहादा: चांदसैली ग्रामपंचायत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे नवनिर्वाचित सरपंच मा प्रशांत पटले यांच्या हस्ते चांदसैली येथे नवीन स्मशानभूमीची उद्घाटन करण्यात आले आहे 
स्मशानभूमी चे काम है १० वर्षांपासून पेडिंग होते ग्रामस्थांनी शासना कडे वारंवार मागणी होती तरी सुद्धा शासनाने काही दखल घेतली नाही पण ग्रामपंचायत निवडणुकीत चांदसैली ग्रामपंचायत तर्फे प्रशांत पटले हे उमेदवार म्हणून निवडून आले व त्यांनी १० वर्षांपूर्वी जि स्मशानभूमी अजून लोकांना मिळाली नही ती पेडिंग होती तर नवीन उमेदवार सरपंच उमेदवार म्हणून निवडून आल्यावर चांदसैली ग्रामस्थांचे पेडिंग स्मशानभूमी आज उद्घाटन करुन लोकांचे प्रश्न सोडविण्यात येश झाले आहे व चांदसैली ग्रामस्थांनी नवीन सरपंच चांगला प्रकार तुम्ही काम केल आहे आणि पुढे ही असे ही गावातील विकासकामे करत रहावे असे गावकऱ्यांनी मन वैक्त केल आहे
तसेच गावकरी यांनी सरपंच प्रशांत पटले व उपसरपंच गजमल भंडारी ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांचे आभार मानले
उपस्थित
गणेश पटले, तुलसीदास सुळे, गणेश मोहिते, हिंमत पटले, हिरालाल पटले, कावा पटले,संगीता भामरे,ललीता पटले, नारंगी पवार,रमेश भंडारी,आतीश मोरे, व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments