Advertisement

निखाडे अध्यापक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

 

साकोली - येथील ताराचंदजी निखाडे अध्यापक विद्यालय साकोली येथे डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दीन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननिय प्राचार्य खेमराज राऊत हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रा. नीता टी टेंभरे.प्रा. रजनी गायधने प्रा. गेंदलाल इंदुलकर प्रा. अश्विनी खलोदे प्रा. सौ. लीलावती सुपारे प्रा. धनपाल घरडे , दिगंबर झोडे, राजनंदा मेश्राम तसेच डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्याना अमूल्य असे मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे संचालन. कू. प्राची खेडकर तर आभाप्रदर्शन कुं. धनश्री वंजारी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यापक विद्यालय कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले .

Post a Comment

0 Comments