Advertisement

ब्ल्यु डेविल्स क्रिडा मंडळ फुलझरी ओपन कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामने संपन्न पहिला १५००० रू पुरस्कार घोटी संघाला

बक्षिस वितरण सोहळ्यास मा. हरिश उईके जिप सदस्य प्रदेशा ध्यक्ष हस्ते फुलझरीत 


सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांचे तर्फे कबड्डी स्पर्धकांचे परिचय, अंतिम विजयी खेळांडूचे अभिनंदन व शुभेच्छा !

अंतिम सामण्याचे टाँस प्रा डि बि खंडाते बिरसा फायटर्स चे हस्ते 


*एस के जी पंधरे उपसंपादक* *इंडीयन ट्राईबल न्युज* 
राज्यप्रतिनिधी विश्वगामी पञकार संघ (भारत सरकार मान्यता प्राप्

रामटेक:-(२६ आँक्टो) ब्ल्यु क्रिडा मंडळ फुलझरीच्या वतीने नुकतेच दिनांक २५/१० २२ राञकालिन कबड्डी सामने खास मंडईच्या पुर्व संध्येला आयोजित करण्यात आले रामटेक क्षेञाचे आमदार आशिष जायस्वाल यांचे अध्यक्ष तेखाली व उदघाटक हरिश उईके जिल्हा परिषद सदस्य प्रदेशाध्यक्ष गों गं पा तसेच हिवरा सरपंच,पं.स सदस्य महेश बम्हनोटे घोटी तर्फे रीतसर सामनाचे राञो खेळ सुरू करण्यात आले व आज दिवसभर  खेळलेल्या 
सामण्यात एकुन ४८ कबड्डी टीम मँटवर आल्या होत्या त्यात अंतिम सामण्याचे खेळ सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स, यांचे अध्यक्षतेखाली टाँस प्रा डी बि खंडाते विदर्भ संरक्षक यांनी शिक्का पंचासमक्ष फेकुन सिटी मारून रीतसर सुरवात करून दिली त्यात खेळांडुचे परिचय घेत 
घोटी रामटेक व लेंडेझरी भंडारा खेळाडु यांचेत चुरशीने कबड्डीचा 
अंतिम सामना रंगला यात घोटी खेळाडुंनी लेंडेझरी स्पर्धकावर अंतिम विजय मिळविला. व नंतर यांचे विजयाचा वाटा उचलणार्या संघाबद्दल सुरेशकुमार पंधरे यांनी त्यांचे मनोमन अभिनंदन केले व सर्वांना दिपवाळी व भाऊबिजैच्या शुभेच्छा दिल्या,प्रमुख पाहूण्यात शांता बाई कुभरे जि प सदस्या नागपुर चिंतामनजी वरखडे, सामाजिक कार्यकर्तं या कार्यक्रमा चे यशस्वितेसाठी मंडळाचे आयोजक धर्मराज उईके,आकाश परतेती, बंटी उईके,मंगेश उईके, इमरचंदजी भलावी सरपंच,सौ रामकला कुंभलकर सरप़ंच हिवरा /बा , हेमराज परतेती, सुनिल ईनवाते, महेद्र गजभिऐ सदस्य गटग्राम, राहूल खोब्रागडे हे हजर होते आणि ग्रामवासीयांनी सामण्यांचे आनंद घेत हजरी लावली होती हे विशेष !

Post a Comment

0 Comments