Advertisement

भिवापुर ( तिरोडा) येथे बिरसा फायटर्सची समाज रातराणी समाज प्रबोधनीचा सपाटा सुरू .

एसके जी पंधरे--उपसंपादक Indian Tribal News 
तिरोडा-(२१ आँक्टो) आज नुकतीच बिरसा फायटर्सची रातराणी समाजप्रबोधनी सभा तालुका जिल्हा,विदर्भ पदाधिकारी कार्यकरणीच्या संम्मतीने विविध,प्रश्न,विषय विकासकामे,यावर समाजबांधवाची सभा संपन्न झाली. त्यावेळी विदर्भ प्रदेश अध्यक्ष मा.एस जी उईके सर राकेश सोयाम,महासचिव विदर्भ, भोजराज उईके जिल्हा अधँयक्ष गोंदिया,राकेश कुंभरे तालुका.युवाध्र्यक्ष राकेश परतेती ता युवा सचिव,सहकारी व ग्रामचे सर्व समाज बांधव होते यात जनगणना,त्यात धर्म नोदणी ईतर काँलम मध्ये *आदिवासी* करावा घरकुल सुटलेले नावे शबरीतून मंजुर करने तसेच सुशिक्षितांना एकात्मिक आ वि प्रकल्प देवरी,कडून प्रस्ताव पास करून घेने, शेतीची नुकशान भरपाई न मिळाल्याने दिवाळी सन त्योहार साध्या पध्दतीने पार पाडणे,निसर्गपुजक समाजाचे चाली रिती,बोली वेषभुषा साधारण पुणे पेहराव कार्यक्रमातून दिशावे असे प्रबोधन व समाजाप्रति अनुभव ,कामे एकच येवून करावे ,गटातटाचे राजकारण समाजात नसावे आदिवासी समाजाचे आदरनिय आद्य दैवत गोंगोगण पहांदी पारी कुपार लिंगो,शंभु मादव,यांची प्रथम पुजा केली पाहीजेत असे,शहिद क्रातिवीर जसेमविर बिरसा मुंडाजी, बाबुराव शेडमाके, तंट्ट्या भिल्ल,उमाजी नाईक,राघोजी भामरे,नाग्या कातकरी, दुर्गावती,राणी गाईन्डिल्या, राणी झलकारी,राणी कमलावती,बुध्द भगत,असे असंख्य शहिदाविषयी त्यांची इतिहासरूपाने पुजा अर्चाकरून समाजात आपल्या दुर्मिळ विरांचि महती पटावी असे कार्य करणे व घराघरात त्यांची फोटो देव्हार्यात ठेवावी असे ठरले,मागासलेले पणाचे कारण शोधून   समाजविरोधी कॄप्रथा बंद करून कटाक्ष टाकुन मयत,लग्न समारंभात दारूचे व्यसन बंद करण्याचे ठरले,दारू पिऊन जाणारा येणारांवर कार्यवाही करण्यात येईल.असे ठरले.   

Post a Comment

0 Comments