Advertisement

बिरसा फायटर्स आज नवीन गाव शाखा तितरी गठीत करण्यात आली

तितरी: आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ,आत्मसन्मानासाठी ,अस्तित्व ,अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त शिक्षण संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व आक्रमक संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स या आक्रमक संघटनेची निर्मिती झाली आहे.

*प्रविण सुभाष पावरा* यांची गाव शाखा अध्यक्ष पदी निवड करताना एका बैठकीत तालुकाध्यक्ष संदीप रावताळे व तालुका टिम जिल्हा टिम यांनी चर्चा करुन प्रविण सुभाष पावरा यांची गाव शाखा अध्यक्ष व गाव कार्यकारिणी म्हणून घोषित करण्यात आली आहे

बिरसा फायटर्स संघटनेचे *संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा सुशिलकुमार पावरा सर* व राज्य कमिटी जिल्हा व तालुका कमिटी पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज २ ऑक्टोबर २०२२ रोजी बिरसा फायटर्स गाव शाखा तितरी गठीत करण्यात आली आहे 
*मा प्रविण सुभाष पावरा* यांची नियुक्ती करण्यात आली आहे गाव शाखा अध्यक्ष व गाव शाखा टिम यांनी सांगितले की आम्ही आदिवासी समाजाच्या अस्तित्व अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिक्षण संस्कृती परंपरा गावातील विकासकामे कुठल्या पद्धतीने सुटतील आणि समाजातील लोकांना आम्ही जागृत करु व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमच्या कडून सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करु असे आश्वासन नवीन गठती गाव शाखा तितरी यांनी दिले आहे तर गाव शाखा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांना पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
🔥 *बिरसा फायटर्स गाव शाखा तितरी*🔥

        ⭕ *कार्यकारिणी*⭕
🔹 १) *अध्यक्ष*: प्रविण सुभाष पावरा
🔹 २) *उपाध्यक्ष*: सर्जन लाडका पावरा
🔹 ३) *उपाध्यक्ष*: गोविंद सुकलाल पावरा
🔹 ४) *सचिव*: राजू हिम्मत पावरा
🔹 ५) *सहसचिव*: हिम्मतसिंग शिकार्या पावरा
🔹 ६) *कार्याध्यक्ष*: सचिन किसन पावरा
🔹 ७) *सहकार्याध्यक्ष*: अक्षय ईश्वर पावरा
🔹 ८) *कोषाध्यक्ष*: वनराज आमलाल पावरा
🔹 ९) *निरीक्षक*: दिनेश दारासिंग पावरा
🔹 १०) *सल्लागार*: रविंद्र चैत्राम पावरा
🔹 ११) *सहसल्लगार*: रमेश शेंड्या पावरा
🔹 १२) *प्रसिध्दी प्रमुख*: अरुन देविदास पावरा
🔹 १३) *सुप्रसिद्धी प्रमुख*: चंपालाल लाडका पावरा
🔹 १३) *संघटक*: अजित अमबालाल पावरा
🔹 १४) *संघटक*: रविंद्र नारायण भील

           ⭕ *सदस्य* ⭕
🔹१) राकेश चांद्रसिंग भील
🔹२) महेंद्र नारायण भील
🔹३) अभिलाष सुरसिंग भील
🔹४) धनराज शेंड्या पावरा
🔹५) अजय दशरथ पावरा
🔹६) राहुल ईश्वर पावरा
🔹७) मंगल शिवदास पावरा
🔹८) जयदेव राजेश पावरा
🔹९) किशोर सुरेश पावरा
🔹१०) रणजित दिलवर पावरा

उपस्थित
राज्याध्यक्ष मनोज पावरा राज्य राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे राज्य सचिव संजय दळवी राज्य महासचिव राजेंद्र पाडवी राज्य उपाध्यक्ष राजेश दुर्वे राज्य प्रसिध्दी प्रमुख हसन तडवी राज्य महानिरीक्षक व कोषाध्यक्ष दादाजी बागुल नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा नंदुरबार जिल्हाध्यक्ष भरत पावरा कार्याध्यक्ष नंदुरबार जिल्हा गणेश खर्डे नंदुरबार प्रसिद्ध प्रमुख जालिंदर पावरा नंदुरबार जिल्हा सदस्य संतोष वळवी नंदुरबार जिल्हा सदस्य राहुल पावरा तालुकाध्यक्ष संदीप रावताळे असे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments