त्र्यंबकेश्वर -
स्मशानभूमी अभावी भर पावसात प्रेताची हेळसाळ, भर पावसात प्रेताला जाळण्यासाठी ताडपत्रीचा आधार, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील हरसुल जवळ आडगाव देवळा ग्रामपंचायत मधील कचरपाडा गावाची घटना आहे ❗
सध्या तीन चार दिवस त्र्यंबकेश्वर तालुक्यांत सततधार पाऊस असून
कचरपाडा या गावात प्रेत जाळण्यासाठी मसानभूमी नसल्याने, मरन पावल्यानंतर ही स्मशानभूमी नसल्याने जिवाची हेळसाळ होतांना दिसून येत आहे
येथील गावातील लोकांना प्रेत जाळण्यासाठी ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे ❗
ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, यामुळे स्थानिक प्रतिनिधि व प्रशासनाने तात्काळ लक्ष देउन समस्या दूर करावी..
अशी मागणी नागरिकांनी केली आहे ❓
Tribal Tiger 47 News
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी -
दिपक मेढे वायघोळपाडा
मो - 7741051697
0 Comments