एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ
गोंदिया (२०आँग.)जिल्हा गोंदिया येथे एका कार्यक्रमात बहुउद्देशीय प्रत्येकांच्या न्यायिक हक्काकरिता अंत्योदय घटकांच्या हक्क ,लढाई साठी,त्यांस राष्ट्रीय विश्वगामी पञ कार संघा अंतर्गतचे ध्यैय धोरण राबवुन देण्यासाठी राष्ट्रीय विश्वगामी ह्युमन राईट् संघात *मालती भैय्याजी किन्हाके* यांची गोंदिया जिल्हामहिला अध्यक्षपदी निवड केली प्रसंगी सुरेशकुमार पंधरे विदर्भ विभाग,अध्यक्ष व बिरसा फायटर्स संरक्षक डी बि खंडाते,आहाके ताई तुळशीदास कोडापे,बिकेडी जिल्हाध्यक्ष हजर होते त्यांचे शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक,आरोग्य,क्रिडा,शिक्षण,त्यांचे योगदान पहाता कार्यासाठी निवड करून गौरविण्यात आले,संघाच्या वाढीस व उन्नती साठी त्यांनी कार्य करू व निवडीचे श्रेयासाठी वरिष्ठ पदाधिकारीना दिले. वेळोवेळी चे आदेश पालन करू असे त्या म्हणाल्या.त्यांचे सर्वचस् रातूत हार्दिक शुभेच्छा शोसल मिडीयातून देण्यात येत आहेत.
0 Comments