Advertisement

बिरसा फायटर्स जिल्हा व विदर्भ कार्यकारिणीची सभा साकोली येथे पार पडली.

ग्रामीन शाखाधिकारी व प्रमुखांनी
बिरसा मुंडा राणीदुर्गावती चिञाचे गोंडी ध्वजपुजा करीत जागतिक आदिवासी दिन साजरा करा.



एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी 
राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ

साकोली (५आँगस्ट)आज सकाळ पारित (शंकरपुर )वडेगांव येथे बिरसा फायटर्स शाखेचे वतीने सप्तरंगी व राष्ट्रीयतिरंगा व शहिद धरती आबा बिरसा मुंडा/ राणी दूर्गावती मडावीचे स्मारकावर समाजबांधवा समक्ष बिरसा गोल बिरसा फायटर्स लोगो, विरागंणा राणी दुर्गावती मडावी व डाँ बाबा साहेब (बि.आर.)आँबेडकराचे हाती संविधान असलेली लोगोचे प्रकाशन करण्यात आले व वाटून
आदिवासीदिन तिरंग्याच मह्त्व विशद करण्यात आले त्यावेळी सुरेशकूमार पंधरे बिरसा फायटर्स राष्ट्रीय उपाध्यक्ष व ग्रार शाखा अध्यक्ष दुर्योधन पुसाम,मोहन सयाम ता सचिव,भिमरावजी वाढवे मा उपसरपंच व समाज बांधव हजर होते ९ आँगस्ट आदिवासी जागतिक व राष्ट्रीय तिरंगा दिन असी संकल्पणा समजून सांगितली दि १३ ते १५ आँगस्टमध्ये स्वातंञ्याचे ७५ वर्षातील महोत्सव हा घरोघरी तिरंगा अथवा आपल्या संस्कॄतीचे प्रतिक गोंडी ध्वजाला लावून सन आपण साजरा करू शकतो असे सुरेशकुमार पंधरे या़ंनी सांगीतले.
दुपारी साकोली येथे खुशालजी वरकडे साकोली यांचे निवास स्थानी संघटनेच्या वतीने तिरंगा व सप्तरंगी ध्वज हे शहरात न येता गावीच घरोघरी लावावे असे सांगण्यात आले तसेच खरी संस्कॄती ग्रामिनांनी राखली असे संबोधित केले त्यावेळी विठ्ठल मसराम सरपंच चांदोरी माजी अध्यक्ष एबीएव्हीपी ,डि.एम. घोरमारे,( मा महामंडळ सेनि ता कोषाध्यक्ष,संतोष पंधरे,तालुका उपाध्यक्ष,संतोष टेकाम,आ वि सं, व आणखी कार्यकर्ते हजर होते.

Post a Comment

0 Comments