मा.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आदिवासी निसर्गपूजक,तर हिंदू नाही
एसकेजी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ
( भारत सरकार मान्यता प्राप्त )
साकोली (४जुलै)बिरसा फायटर्स चे वतीने मा.द्रोपदी मुर्मु,पंतप्रधान
नरेंद्र मोदींना आदिवासींना स्वतंञ धर्मकोड मिळावा उपविभागीय अधिकार्यांस निवेदनतर्फे मागणी
प्रसंगी सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.देवेंद्र खंडाते,संघटक विदर्भ,वसंतर सरोते संपर्क प्रमुख,
गोंदिया/भंडारा,संतोष पंधरे ता. उपाध्यक्ष साकोली,प्रशांत पंधरे,ह हजर होते पुढे निवेदनात सादर म्हटले आहे की,आदिवासी हे हिंदु मुस्लिम,ख्रिश्चन,जैन,शिख,ईशाई,बौध्द अन्यधर्माचे नाहीत, वाघदेव डोंगर,वॄक्ष,जल,जमीन,इ.निसर्गाशी,घटकांची आदिकाळापासून पुजा अर्चा होते.आजही निसर्गाची पुजा करतात.आदिवासींची खास संस्कॄती,आहे.ती कोणत्या धर्माशी जुळती नाही.रुढी,परंपरा,वेषभुषा जीवनशैली वेगळी आहे. इंग्रजका लिन,जनगणनेत आदिवासींना अोब्रिजिनिज,अँनामिस्ट,ट्रायबलअोळखतात.सध्या प्रशासकीय व्यवस्था,व काल्पनिक राजकीय प्रवॄर्ती आदिवासींना हिंदु ठरवत आहेत.आम्ही हिंदु नाही यादेशाचे मुळनिवासी आहोत.त्यांना ७ वा धर्मकोड जाहिर करा अन्यथा आदिवासी संघटणा रस्त्यावर उतरतील, तीव्र आंदोलन छेडतील असा ईशारा देण्यात आला.
0 Comments