दि - १६ , ०८, २०२२ रोजी आडगाव देवळा ग्रामपंचायत मधील नव जिवन विकास समिती देवळा, तसेचं करंजविहिर या ठिकाणी, स्वदेश फाउंडेशन चे अध्यक्ष श्री, नयन धोडवे सर, याचे कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली मेडीकल किट (प्रथोमउपचार पेटी) वाटप..
जवळ जवळ २०० ते ३०० नागरीकांना मेडिकल किट वाटप करण्यात आले.
गावक-यानी स्वदेश फांउडेशन अध्यक्ष श्री. नयन धोडवे सर यांच्या सत्कार गावातील सरपंच यांनी केला..
दिपक मेढे वायघोळपाडा
तालुका - त्र्यंबकेश्वर
0 Comments