Advertisement

बिरसा फायटर्स महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार .

रा.अध्यक्ष सुशिलकुमार पावरा व उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांचे मार्गदर्शनात बिरसा फायटर्सचे आगामी जिल्हा परिषदेतून उलगुलान करणार 


नांदेड जि.प.बिरसा फायटर्स मराठवाडाचे उपाध्यक्ष विकास रघुनाथ टेकाम लखमापुर मधून रिंगनात  


राज्य प्रतिनिधी :-एसके जी पंधरे 
महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ 


नादेड:-(2आँगष्ट)बिरसा फायटर्स ३१ जुलै नुकतेच संपन्न झालेल्या पदाधिकारी गुगल सभेत राज्या तील विशेषज्ञ व संविधान तज्ञ, समिक्षक ,अभ्यासक हजर होते यावेळी९आँ जागतिक आदिवासी
दिन म्हणून कसे चांगल्याप्रकारे साजरे करण्यात यावे यात विशेष चर्चा करतांनी होवू घातलेल्या जि. परिषद सार्व.पोटनिवडणुकीत जिथे एसटी आरक्षित जागा असेल तिथे संघटनेचे दमदार व कनखर कार्यकर्ते समविचारी पक्ष व संघटनेची मोटबांधून संघटणा पदाधिकारी व पक्षाचे संम्मतीने वाटाघाटी करून निवडणूक घेण्याचे ठरविले यावेळी नंदुरबार, नांदेड,रत्नागिरी,नाशिक,बिड, भंडारा गोंदिया चे कार्यकर्ते सभे ला हजर होते.जसी जसी उमेदवाराची मागणी येईल तसे तसे त्यांना संघटनेचे बँनरवर लढण्याची परवानगि देण्यात येईल. व त्यांना जिंकण्याचा सामाजिक संदेश देत संविधानिक लढा जिवित ठेवण्यासाठी पद व गोपनियतेचा मंञ दिला जाईल असे संयुक्तिक मत सुशिलकुमार पावरा व सुरेशकूमार पंधरे यांनी गुगल सभेदरम्यान उदगार काढले तेव्हा आज नांदेडजिल्ह्यामधून मराडवाडा प्रदेशक्षेञातून बिरसा फायटर्स उपाध्यक्ष तेज तर्रार , अभ्यासक,समाजसेवेची चुनक असलेले,त्यांना भावि वाटचालिस शुभेच्छा,अभिनंदन करण्यात येत आहे.शुभेच्छुक:मनोज पावरा राज्यध्यक्ष ,राजेश धुर्वे,उपाध्यक्ष, दादाजी बागुल, महानिरिक्षक, राजेंद्र पाडवी ,भरत पावरा,गणेश खर्डे,जालिंदर पावरा,एसजी उईके राकेश सोयाम, अंकुश साबळे, पदाधिकारी हजर होते.

Post a Comment

0 Comments