Advertisement

वडेगांव:(निर्मल)येथे स्वातंञ्याचा अमॄर्त महोत्सव ध्वजारोहन सुरेश कुमार पंधरे राष्ट्रपती पुरूस्कॄत सरपंचांचे हस्ते संपन्न.

भारतात हर घर तिरंगा राष्ट्रध्वज आकाशात रोज फडकत पाहने राष्ट्रहित व संविधानिक क्रांतीच्या पर्वाच सुरवात -सुरेशकुमार पंधरे
 

स्वातंञ्य भारताच्या जडणघडणी त ७५ वर्षा पुर्वीनंतरही आदिवासी क्रातीवीरांनी कुर्बाणी दिली बिरसा फायटर्सचे मत   
उपसंपादक✍🏻 ट्राईबल टाईगर 47 न्युज ✍🏻
एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ 


साकोली (१४आँग.)भारताला वीर मातेनी दिलेले सुपुञ हे स्वांतंञ्या चे अविभाज्य अंग आहेत.त्यांचे चरिञ वाचून तपासून अभ्यासून मतदारापर्यंत विचार पोहचविने स्वांतञ्याची खरी ७५ वर्षाची परिपुर्ती आहे. धोधो करित आलेल्या पाऊसात ध्वजारोहन करने ही प्रथम घडत असावे आमचे गावात घडले.ग्रामसभा असोकी चावडी सभा थेटलोकांत विरवर स्वातंञ्य संग्रामातील त्यांचे दिलेले योगदान इतिहासरूपाने रक्ताळलेले मवाळ विचार शांत चित्ताने विचार पोहचविने थोर पुरूष,त्यांच्या संमानाचे प्रतिक आहेत शहिदाच्या विरवर मातेंसाठी हा दिन अभिमानाची गोष्ट असेल. हर घर तिरंगा या उपक्रमा त (अभियाना) जेष्ठांना मान असेल तर आपल्याला खरे अभिव्यक्त होण्याचे स्वांतञ्य मिळाले असे म्हणावे तेवढे कमीच म्हणावे लागेल.असे ग्रामसभा व बैठकीत साधक बाधक चर्चा वा संवादाप्रसंगी विचारातून" सुरेशकूमार पंधरे समन्वयक सरपंच परिषद मुंबई,"यांनी ध्वजारोहक म्हणुन मत माडले. तेव्हा सरपंच ज्योती वघारे,जे.के कुरुळकर उपसरपंच,प्रफुलजी नंदागवळी ग्रामसचिव,गिरिधारी रहागडाले,अध्यक्ष व्हिके संस्था, वडेगांव नरेंद्र कापगते उपाध्यक्ष,सर्वश्री सदस्य वामन वाढवे,काशिनाथ भानारकर धनराज राऊत,अशोकजी राऊत, हरगोविंद कुरूळकर,कानु राऊत, अोमप्रकाश उईके,विठ्ठल लांजेवार अध्यक्ष तंमुस,वासुदेव कापगते, आँपरेटर हरिश्चंद्र कापगते,किशोर मेश्राम,चंद्रशेखर भानारकर,सुख- राम मेश्राम कर्मचारी,नि.वाघायेचे ए एच रहांगडाले,एच एम.सर्वश्री सदस्या कौसल्या लांजेवार, वनिता मेश्राम,अंकुश वघारे शिक्षक,दिनदयाल एच राऊत गावकरी हजर होते. १५ आँगष्ट सुध्दा जोमाने करावे. बचत गटानी गावातील नमुना ८ वरिल घरोघरी तिरंगे लावुन घेतल्या याबद्दल आभिनंदन करित ग्रामसचिव नंदागवळी यांनी प्रास्ताविक केले व सेवा सहकारीचे अध्यक्ष यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments