![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwZvA6rmyQDFqkqDFCR7CcFzDdsA92N8zRw55y-SauGKu64N0TjYI-y6H6Yrv7cKGZpu6zuXvvkY61N99l_9HasY6KpemV-BYkM0LCyCNDVj8USSZvuj34D9G9YhCOpHzIZiGtg9PGwk1K/s1600/1660115469620775-0.png)
*बिरसा फायटर्स ,गोंडवाना स्टुडंट संघाचे वतीने पहिलाच जागतिक आदिवासी दिन तिरोडा येथे संपन्न*
http://tribaltigernews.blogspot.com/2022/08/blog-post_10.html
🏹 *Tribal Tiger 47 News*🏹
••••••••••••••••••••••••••••••••••
*गणेश खर्डे मलगाव*
*संपादक*
*Tribal Tiger 47 News*
*भारत सरकार मान्यता प्राप्त*
*(राष्ट्रीय) विश्वगामी पत्रकार संघ*
*उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख*
*मो.नं +91 96575 17036*
••••••••••••••••••••••••••••••••••
उससंपादक :-ट्राईबल टाईगर 47 न्युज
एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी
*प्रतिनिधी*
*हिरालाल गायकवाड*
*बागलाण तालुका सचिव*
*(भारत सरकार मान्यता प्राप्त*)
*(राष्ट्रीय) विश्वगामी पत्रकार संघ*
*मो नं +91 9356424145*
••••••••••••••••••••••••••••••••••
*युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* -👇
*Tribal Tiger 47 News*
https://youtube.com/channel/UCpR5b_UJBcHghV8LglWPpOA
=================
*महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे*
*गणेश खर्डे मलगाव*
*मुख्य संपादक,संचालक*
*Tribal Tiger 47 News*
*📲96575 17036*
*📲 9356424145*
*कुटुंब ॲप लिंक 👇🏻*
https://kutumb.app/t-t-47-news?ref=EL0SZ
*अधिक बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा*
*🏹 Tribal Tiger 47 News🏹*👇🏻
भुराटोला ते तिरोडा बाईकने रँली शासकीय वस्तीगॄह शहरातून रँली त गोंडी वाद्यावर पुरूष महिला वर्गानी केले पारंपारिक नॄत्य.
एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ( भारत सरकार मान्यता प्राप्त )
गोंडवाणा स्टुडंट फेडरेशनचेचे संयुक्त रँलीचे रुपांतर समारोपिय सभेत झाले हे कार्यक्रम जयसेवा वस्तीगॄह येथे संपन्न झाले प्रसंगी प्रमुख उपस्थीती बिरसा फायटर्स सर्वेसर्वा सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष,विदर्भाचे प्रदेशाध्यक्ष व प्रमुख शामरावजी उईके,महिला प्रमुख छाया दिलीपकुमार मडावी, महासचिव राकेश सोयाम, विदर.महा ऩिरिक्षक भोजराज उईके,विदर्भ संरक्षक देवेंद्र खंडाते,तालुकाध्यक्ष दिलीप कोडवते, विनोद उईके महासचिव
,सलिराम मरस्कोल्हे, सचिव, संजय मडावि सल्लागार चांगोजी तिलगाम उपाध्यक्ष,बि. फा.दुर्गेश कळपती उपाध्यक्ष ,जं संघ ,जगनजी धुर्वे अध्यक्ष जिल्हा संघ मिलिंदजी कुंभरे,रमनिक सयाम, बिरसा ब्रिग्रेड संजयजी धुर्वे,वंदना धुर्वे,सुनिता मडावी,मा जिल्हा प सदस्या,राकेश कुंभरे,युवाध्यक्ष,वैभव धुर्वे युवा सचिव.समाजबांधव,व शाखा लोणाराभजेपार,वडेगांव,नवेगाव,सिल्ली,सोनेखारी भुराटोला,बरबसपुरा धामनेवाडा, ग्रामिन खेडूत हजर होते.कार्यक्रमाध्यक्षस्थावरून सुरेशकुमार पंधरे यांनी सन १९९४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ घोषित जागतिक आदिवासी दिना बाबत माहिती विशद करतांनी जल,जमिन,जंगल हीच अधिकाऱ हक्कादी मुलतत्वांची रसद समाज बांधव आदिवासीदिन मुलनिवासी(इंडीजिनीयस पिपल्स)असून त्यांना सन १९११ रोजी लार्ड डँफ यांनी आदिवासी जीवनावर आधारित वक्तव्य केले व हळुहळु मुलनिवासी शब्द र्हास पावत गेला.माजी सरन्याधिस मार्कंडेय काटजू यांनी आदिवासी हेच मुल निवासी भारत देशाचे मालिक आहेत.अँब्रोजिनियस(आदिवासी)बाबत आवर्जुन सत्य सांगितले.
0 Comments