Advertisement

शिरपूर:9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला

विश्व आदिवासी दिवस (9 ऑगस्ट) कार्यक्रमाचे नियोजन मागिल 20-25 दिवसापासून सुरू होते तसेच काल शिरपुर तालुक्यातील ऐतिहासिक रॅलीची व कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी सहभागी होईन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडला दिवस - काल वेळेते वेळ काढून आपल्या सामज कार्यक्रमाते मोलाचे योगदान देणारे
वक्ते

जयस संस्थापक आप.विक्रम अछालिया, जयस नारीशक्ति प्रभारी आप.संगीता चौहान, बिरसा ब्रिगेड राष्ट्रीय प्रवक्ता आप.चेतन पटेल, पंचायत समिति सभापति आप.सत्तरसिंग पावरा, जयस शिरपुर तालुकाध्यक्ष आप.भूपेश पावरा, 
सुत्रसंचलन

आप.दिनेश पावरा सर व आप. डॉ.हिरा पावरा

आभार प्रदर्शन

आप.सत्तरसिंग पावरा

 उत्सव समिती,पोलीस प्रशासन,तसेच समस्त आदिवासी समाज बांधव - भगिनी, सर्वाचे मी मनापासुन आभार मानता व असेच सहकार्य करावे ही विनंती...

Post a Comment

0 Comments