Advertisement

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस निमित्ताने जय रावण प्रतिष्ठान महा राज्य तर्फे साजरा करण्यात आला

आज दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त जय रावण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेकडून रामपुरा चोपडा जिल्हा जळगांव येथे क्रांतिवीर समशेरसिंह पारधी व भगवान विर एकलव्य यांच्या फलकाचे पूजन करून जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी उपस्थित चोपडा शहराचे लोकप्रिय माजी नगरसेवक जिवन भाऊ चौधरी यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली व आमच्या प्रभाग क्रमांक 3 चे माजी नगरसेवक अशोक भाऊ बाविस्कर, व राजु भाऊ बाविस्कर ,इतर मान्यवर यांनी उपस्थित राहून मानवंदना दिली,आदिवासी समाज बांधव यांनीही आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकतेचे दर्शन घडविले यात प्रामुख्याने उपस्थिती - अमोल भाऊ पारधी(संस्थापक अध्यक्ष- जय रावण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), संजय दादा चव्हाण,रोहिदास भाऊ साळुंखे, मयुर भाऊ चव्हाण, बिलावरसिंह बारेला,अर्जुन भाऊ साळुंखे,अक्षय पारधी,विजय पारधी, दिपक पारधी, किरण पारधी, रमेश पारधी, विक्की भाऊ पारधी,अजय पारधी,व भिल,पावरा समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments