Advertisement

वडेगांव (ग्रापं ) व्ही के सोसायटी, जिल्हा परिषद शाळा तसेच निर्धन वा.पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवून स्वांतञ्या चा 75 वा अमॄर्त महोत्सव साजरा

सोसायटीत गिरिधारी रहांगडाले, ग्रापंचे ज्योती वघारे,जि. परिषद शैलष कापगते,नि:वा.पा.धनपाल राऊतांचे हस्ते ध्वजारोहन संपन्न


अतिवॄष्टीत राहते घर,गुरांचे गोठे जमिनदोस्त लाखोंचे नुकशान, पाहनी करून पंचासमक्ष चौकशी करित तलाठ्याने केले पंचनामे

नुकशानग्रस्तांसाठी अर्जाने व्हावी अनुदानाची मागणी:- सुरेशकुमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कॄत,समन्वयक सरपंच परिषद मुंबई



 उपसंपादक :-ट्राईबल टाईगर 47 न्युज एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी, राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ 


साकोली (१५ आँ) ‌भारत देशात स्वांतञ्याच्या ७५ व्या अमॄर्तमय महोत्सव साजरा होत असतांना गेले ५,६, तारखेपासून पावसाने महाराष्ट्राला झोडपुन काढले व या गंभीर परिस्थीतीवर मात करून वडेगांव:( स्मार्टग्राम, कुर्हाडबंदी , नशामुक्त,नसबंदी,तंटामुक्त,पर्यटनयुक्त) विविध पुरस्कॄत आघाडीवर असलेल्या गावी,राष्ट्रपिता महृात्मा गांधी,भारत माँ,डाँ बाबासाहेब आँबेडकराचे प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते विधीवत पूजाअर्चा करून राष्ट्रध्वजाचे रोहन करण्यात आले वडेगांव ग्राम पंचायत च्या वतीने ज्योती वघारे सरपंच ,सुरेशकुमार पंधरे,जेष्ठ नागरिक समन्वयक सरपंच परिषद मूंबई,यांचे मार्गदर्श नात,अनुक्रमे जिल्हा परिषद शाळेचे पालक शैलेष कापगते,अध्यक्ष, गिरिधारी रहांगडाले व्ही.के सोसायटी, धनपाल राउत स्व; निर्धन वाघाये पाटील कनिष्ठ महा विद्यालय व तिरूपती विद्यालयात मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहन पार पडले त्याप्रसंगी विविध शासकीय निम,संस्था व संघटणांचे प्रमुख, अध्यक्ष सचिव अगत्याने हजर होते.यावेळी अति वॄष्टीत पडलेले घराची पाहनी केली त्यापैकी,(१) रामकॄष्ण गणपत मेश्राम, (२) शेखराम.रहांगडालेंचे घर,(३) नाजुक कटरे,(४) मोरेश्वर कटरे गोठा, इसराम कटरे,यांचे प्रत्येकी पंचिस ते तीस चाळीस हजाराचे सरासरी नुकशान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहनीत दिसून आले. त्याप्रसंगी स्व:ता वडेगांव साझा ५ तलाठी रणजित,शरनागत,प्रफुल नंदागवळी,ग्रामसचिव,रविंद्रजी रहांगडाले,पोलीस पाटील,विठ्ठल लांजेवार अध्यक्ष तंटामुक्त समिती जिप शाळा एच एम,वाय.जी लांजेवार,आनंद रहांगडाले,पी टी हातझाडे सर,वासुदेव कापगते, जयदेव कुरूळकर, उपसरपंच, संजय कापगते,व ग्राम पंचायत सदस्य हजर होते. यावेळी त्यांनी भिमलकसा तलावाचे अोवर फ्लो सुटल्याने शेतात पाणी साठून असल्यामुळे शेतधान पिक बुडून आहे. त्या संदर्भात तलाठी यांनी नुकशान भरपाई करिता अर्जा द्वारे मागणी करावी असे सुचविले पण चौकशी करण्यात आली नसून तसी जिल्हा प्रशासनाचे जर वेळीच आदेश मिळाल्यास कॄषीविभागतर्फे चौकशी करतील असे शेतकर्यांना सांगून आश्वस्त केले, प्रत्यत्क्ष जोरदार अतिवॄष्ठीत घरे ,गुरांचे गोठे पडल्याने सर्वञ हृाहाकार आहे.डांबर रस्ते,अोढे, नाले दुतडी भरून वाहत असल्या ने नागरिकांनी पावसात घराबाहेर पडू नये असा सतर्कतेचा ईशारा जिल्हा प्रशासनाचे वतीने दिल्याने स्वय संरक्षणाची जबाबदारी घ्यावी.व ७५ वा घर घर तिरंगा लावून सन साजरे करा घरोघरी लावलेले तिरंगे उद्या काढून घ्या व व्यवस्थीत जपुन ठेवा व तिरंगाचे कपडे राष्ट्ध्वज सार्वजनिक फेकू नये वा त्याचे कपडे शिवू नये वा अपमान होईल असे दॄश्य कुठे बाहेर आढळुन आल्यास तसी कडक कार्यवाही करण्यात येईल. राष्ट्रध्वज हे देशाभिमान व शहिदां चे याद क्रांतिवीरांचे संमानाचे एक प्रतिक म्हणून अोळखले जातो. असे यावेळी बिरसा फायटर्स या क्रांतीकारी संघटनेकडून सर्वाना सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments