Advertisement

थेट सरपंच निवडीने विकासाला गती मिळाली तरी बहुमतातील विरोधी सदस्य मानापमानाच नाटक करतात :सुरेशकुमार पंधरे

✍🏻 *ब्रेकींग न्युज* ✍🏻



गोंदिया (१४ जुलै ) आज राज्य सरकारने थेट सरपंचाची जनते तून निवड व्हावी मुख्यमंञी/उप मुख्यमंञी यांनी आज दिलेल्या निर्णयासंबंधाने निर्णयाचे कुठे स्वागत झाले तर कुठे उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आहेत त्यात वरच्या ठिकाणी हिवरेबाजार संमाननिय आदर्श सरपंच यांचे मत विचारले असता त्यांनी सदर निर्णय योग्य की अयोग्य यावर आताच चर्चा केली व त्यानी खालील मुद्दे लोकमत वाहिनीला सांगितले. 

थेट सरपंच निवडीने पुन्हा सदस्य व सरपंचात तसेच नगरसेवक ‌वि रूध्द नगराध्यक्ष राजकीय सामना पहायला मिळेल बर्याच ठिकाणी केप्टण विरूध्द फिल्डर असी खेळी होतेय व त्याचे परिणाम गाव विकासाच्र्या बाबतीत पिचवर पशायला मिळतो व अनागोंदीत
एका गटाचा सरपंच व नगराध्यक्ष तर बहूमताकडे सदस्य नगरसेवक असतात व कामे खोळंबतात व विकास निधी अखर्चित राहतो. यावर पुन्हा सरकारने बसून निर्णय घ्यावा व जुनीच पध्दत ठेवण्याचे हिवरेबाजारचे माजी सरपंच पद्मश्री,पोपटराव पवार यांनी प्रसार माध्यमाना बोलतांनी वक्तव्य केले .याचे भविष्यात दुरगामी परिणाम दिसून येतील व विकासाचा खोळंबा होईल असे गावातील प्रतिस्ठित वजनदार व जानकार राजकारणी तज्ञांचे मत आहे...यामुळे गावातील वजनदार जरी व्यक्ती पदावर आरूढ झाली नाही तरी त्याचेवतीने विरोधी असे कुटील कार्यवाह्या दिसून येतात असे माझे मत वैयक्तिक आहे.... 
*सुरेशकुमार पंधरे ( राष्ट्रपती *पुरस्कॄत सरपंच सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र*

Post a Comment

0 Comments