Advertisement

उमाकांत कापडणीस यांची नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी निवड

बागलाण: आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ,आत्मसन्मानासाठी ,अस्तित्व ,अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त शिक्षण संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व आक्रमक संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स या आक्रमक संघटनेची निर्मिती झाली आहे.
बिरसा फायटर्स संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुशीलकुमार पावरा सर यांच्या आदेशानुसार आज दि ०८ -०७-२०२२ रोजी बिरसा फायटर्स नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील एक मेव व्यक्ती नाशिक जिल्हा सचिव उमाकांत कापडणीस यांची कामाची भरभराटी पाहून व सदर उपस्थित दाखवत आपली जबाबदारी सांभाळ नारे उमाकांत कापडणीस यांची नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .व कार्यकारिणी गठित करण्यात आली विषयक व इतर अनेक प्रश्न लवकरच मार्गी लागतील अशी माहिती उमाकांत कापडणीस यांनी दिली
यावेळी दादाजी बागुल राज्य महानिरीक्षक तथा कोषाध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड केली
नियुक्ती पत्र देताना एका मिटिंगचे नियोजन करण्यात आले यावेळी संजय दळवी राज्य सचिव, नाशिक जिल्हा अध्यक्ष उमाकांत कापडणीस , नाशिक जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल गायकवाड, नाशिक जिल्हा संघटक भाऊसाहेब माळी, बागलाण तालुका अध्यक्ष आकाश पवार, बागलाण उपाध्यक्ष सचिन सोनवणे, बागलाण सचिव दिपक मोरे, प्रसिद्धी प्रमुख कृष्णा पवार,
बागलाण तालुका कोषाध्यक्ष अजय सोनवणे, बागलाण तालुका संघटक अनिल पवार
तसेच छोटू दळवी सर , वंचित बहुजन आघाडी बागलाण तालुका संघटक निलेश देवरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे दमदार व आक्रमक कार्यकर्ते नाशिक जिल्हा संघटक समाधान भाऊ देवरे व इतर आदिवासी बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments