Advertisement

रिपब्लिकन सेना राष्टीय अध्यक्ष आद. आनंदराज अंबेडकर साहेब........................रिपब्लिकन सेना नासिक पूर्व जिल्हाध्यक्ष मा.युवराज भाऊ वाघ

                                        दि3/7/2022
                                          वार .रविवार
रिपब्लिकन सेना चे नवनिर्वाचित पदाधिकारिंचे सत्कार समारंभ संपन्न.रिपब्लिकन सेना नासिक पूर्व जिल्हाध्यक्ष मा.युवराज भाऊ वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदुमील मिल चे प्रनेते आद.आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते जिल्हा संपर्क प्रमुख. मा.बाळासाहेब आहिरे.मालेगाव तालुका अध्यक्ष. मा.संदीप भाऊ भुसे.मालेगाव शहर अध्यक्ष. मा.सतिष भाऊ मगरे यांचे सत्कार करण्यात आला.व नासिक पूर्व भागातील आणेक समस्या बाबतीत आणि येणाऱ्या निवडणुका संधर्भात सविस्तर चर्चा विनिमय करण्यात आले ह्या वेळी उपस्थीत युवा मालेगाव शहर अध्यक्ष.मिमोह भाऊ आहिरें.प्रवीण भाऊ जाधव.रवी भाऊ चव्हाण.तुषार भाऊ वाघ.संतोष भाऊ मगरे.सुभाष भाऊ पटाईत.तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते. 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

Post a Comment

0 Comments