Advertisement

बिरसा फायटर्स शहादा तालुक्यातील वडगांव अध्यक्ष पदी राहुल पावरा यांची निवड

वडगांव आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ,आत्मसन्मानासाठी ,अस्तित्व ,अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त शिक्षण

 संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व आक्रमक संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स या आक्रमक संघटनेची निर्मिती झाली आहे.

बिरसा फायटर्स संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुशीलकुमार पावरा सर यांच्या आदेशानुसार आज दि १० -०७-२०२२ रोजी बिरसा फायटर्स शहादा शहादा तालुक्यातील वडगांव अध्यक्ष पदी राहुल पावरा यांची निवड करण्यात आली. शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली आरोग्य विषयक व इतर अनेक प्रश्न लवकरात सुटतील.


यावेळी संतोष वळवी तालुका अध्यक्ष / उपाध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड केली.
नियुक्ती पत्र देताना एका मिटिंगचे नियोजन करण्यात आले यावेळी जलिंदर पावरा नंदुरबार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हे उपस्थित होते.

 वडगांव उपाध्यक्ष जलिंदर पावरा, महासचिव प्रल्हाद पावरा, कार्याध्यक्ष रोशन पावरा,
कोषाध्यक्ष योगेश पावरा, सहसचिव नशिब पावरा, सल्लागार नितेश पावरा, शिवदास पावरा, संघटक राहुल पावरा, प्रसिद्धी प्रमुख सुरेश पावरा, सदस्य कुश पावरा, निलेश पावरा, अनिल पावरा, अरुण पावरा कल्पेश पावरा, आकेश पावरा, विशाल पावरा, योगेश पावरा, माकेश पावरा, अनिल पावरा, पवन सुळे, राजपाल भिल, विशाल सुळे
अशी निवड करण्यात आली

Post a Comment

0 Comments