बिरसा फायटर्स व गोंडवाणा पार्टी ची विदर्भ गोंडराज्याचा इतिहास
पाठ्यक्रमात घेण्यात यावे:- सुरेश कुमार पंधरे, व हरिशजी उईके
नागपूर (१३ जुलै)बिरसा फायटर्स गोंडवाणा ग गाचे वतीने शिक्षण सहसंचालक नागपूर विभाग व जिल्हाधिकारी यांना गोंडवाणा सामाज्या चांदागड (चंद्पुर) गोंड राजे 'बल्लारशाह आञाम' नागपूर नगरनिर्माते'बख्तबुलंदशहा उईके' चा गौरवशाली इतिहास प्राथमिक, माध्यमिक पाठ्यक्रमात समावेश करण्याची पुनर्ह मागणी,करण्याचे निवेदन दिले विदर्भ,युवा उपाध्यक्ष
प्रशांत पंधरे समन्वयक गोंगंपासह रा दुर्गावती मडावी फायटर्स मंच- च्या पंचशिला सयाम,उषा मोहन परतेती, आशा सयाम,ञिवेनी उईके,दुर्गा मरस्कोल्हे,शारदा सयाम,कल्पणा उईके,सविता सयाम,तुकाराम सयाम,मोहन परतिते,प्रमोद सयाम श्रीकॄष्ण उईके,ज्ञानेश्वर विजय मरस्कोल्हे, राज गिरिधर सयाम, ग्राम उमरी शाखा या विविध संघटण व गाव पदाधिकारी यांनी मागणी केली आहे निवेदनात नमूद माहिती नुसार चंद्पुर ई सन १२८३ ते १३०३ मध्ये सत्ता होती,१४०० वर्ष सताता हस्तगत करणारी जमात म्हणुन गोंडसाम्राज्याची रियासत होती राजे बल्राळशहा आञाम व सन १७०७ मध्ये चांद सुरज यांनी बख्त बुलंदशशा उईके यांचे पश्चात चंद्रपुर,नागपूर शहरा करिता निर्मितीत सिंहाचा वाटा होता. त्यांचाच गौरव व इतिहास आबादित ठेवून गोंडवाणाचा मान वाढविण्यासाठी संघटणा कार्य करित असतात असे नमुद आहे म्हणुन गंभीर व तात्काळ विचार करून तज्ञांचा सल्ला घेवून महाराष्ट्र राज्य सरकार स्तरावर नियोजन करून माध्यमिक व प्राथमिक शालांत पाठक्रमात त्यांचा इतिहास समाविष्ठ करून आदिवासी धरोहर जीवंत ठेवण्या ची मागणीतुन गरज असल्याचे यापुर्वी बिरसा फायटर्सच्या वतीने प्रसिध्दी केल्याचे नमुद आहे असे प्रशांत पंधरे विदर्भ युवा उपाध्यक्ष गोंगपा,सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष,बिरसा फायटर्स यांनी अनेकदा विविध विभागा अतंर्गत स्पीडपोष्ट,ईमेल ,व पञाचाराने शासनास अवगत केलेले असल्या चे पञात माहिती दिली आहे...
0 Comments