Advertisement

१ जुलै_राष्ट्रीय_डाॅक्टर_दिवस🧑‍⚕️


       

        आपल्या कर्तव्याप्रती दक्ष करणाऱ्या, दिवसरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणाऱ्या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणा-या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांना डाॅक्टर दिनाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!

        आपणापैकी प्रत्येकाचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. आपली आजारातून व दुखापतीतून सुटका करणाऱ्या व मानवी जीवन सुखकर करणाऱ्या डाॅक्टरांच्या चांगल्या कामांची आठवण करण्याचा हा दिवस. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. 
        
        _कोरोना काळात समस्त मानवजातीच्या अस्तीत्वासाठी अविरत संघर्ष करणा-या तसेच कोरोनाशी प्रत्यक्ष दोन हात करून मानव जातीला वाचवणा-या डॉक्टरांनाही आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त शतः शतः नमन.!!!_

        समस्त आमचे डॉक्टर्स त्यांच्या उदात्त कार्यासाठी आमच्या परिवाराकडून आदिम आरोग्यमयी शुभेच्छा.!!!🌹

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🚑🩺🚑🩺🚑🩺🚑🩺🚑🩺🚑

Post a Comment

0 Comments