Advertisement

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना**५३ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

एस के जी पंधरे महाराष्टट्र प्रदेश सहसंघटक  रावि पञकार संघ 
------------------------
नागपूर: ( २०/ जुलै) मराठी साहित्यकलेचे जगविख्यात साहित्यसम्राट लोकशाहिर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ५३ व्या स्मृतिदिनानिमित्त अण्णाभाऊ साठे स्मारक परिसर दिक्षाभूमीजवळील स्थित पुतळ्याला जनहित युवा मोर्चाच्या वतीने युवा सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सचिन शेंडे यांच्या हस्ते पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जनहित युवा मोर्चाचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे, ज्येष्ठनेते गुरूदास बावणे, उपाध्यक्ष ऋषी अव्हाडकर, महासचिव एड.
सचिन मेकाले, युवानेते प्रतिक ढोक, युवा सामाजिक कार्यकर्ते गौरव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जगताप, एड.राष्ट्रपाल प्रियदर्शी, पितांबर गेंदले, निखिल डूंभरे, मनोज मडावी, कोषाध्यक्ष आशिफ अंसारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments