Advertisement

राजकारणात चांगले काम करणार्‍या लोकांना पुढे जाण्याची संधी मिळत नाही तर जे विकास कामाकडे दुर्लक्ष करीत असतात अशांना संधी दिली जात म्हणून आज ही स्थिती निर्माण झाली आहे-मद्रास पावरा


आज भारताचा जर राजकीय विचार केला तर किवा अभ्यास केले तर असे लक्षात येते कि जे लोक इमानदारीने किवा लोकांना विश्वास मध्ये घेऊन काम करतात अशा लोकांना कधीही पुढे प्रमोशन दिले जात नाही आणि जो आवाज उठवत नाही त्यांना प्रमोशन दिले जाते म्हणून आज भारताचा विकास हा प्रगती पत्यावर नाही हे आपल्याला सहज लक्षात येते जे मागासवर्गीय लोकाना राष्ट्रपती बनवले रामनाथ kovind याने काय विकास कामे केली आहेत आपल्या राजकीय कारकिर्दीत हे पाहिले अतिशय कमी कामे दिसतील मी कोणत्याही जातीचा उल्लेख किवा विरोध करीत नाही आहे. आज कित्येक लोक मंत्री होतात त्यांचा हातात किती पैसा असतो त्यानाच माहीत पण ज्या काळात दुष्काळ पडतो त्या वेळी शेतकरी लोकांना पण प्रेमाने मदत केली पाहिजे अफाट पैसे राजकारण मध्ये वापरला जातो तो पैसे जर विकास कामांसाठी केला तर समाज सुधारेल आणि मग देश सुधारेल आपला हे नक्की आहे. जो माणूस मंत्री झाला त्याची 3 पिढी तर बसुन खाते आणि हाच पैसा जर गरीब लोकांचे मदतीला किवा वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला तर अधिक छान होईल. आज मंत्री चा बेटा आमदार खासदार होतो किती नवल आहे. आणि शेतकरी चा मुलगा ला शिकण्यासाठी पैसे खर्च देखील नाही म्हणून आज दुःख वाटते

Post a Comment

0 Comments