Advertisement

नंदागवळी ग्रामसचिवाचे वडेगांव गाम सभागॄहात स्वागत प्रसंगी समन्वयक सरपंच परिषद मुंबईचे सुरेशकुमार पंधरे व कर्मचारी

साकोली (२० जुलै) नकतेच नव्याने वडेगांव येथे आलेले ग्रामसेवक नंदागवळी बांपेवाडावरून वडेगांव येथे रूजू झाले, कारण आता आता कर्तव्यदक्ष ग्रामसचिव एस एस हातझाडे  हे वडेगांव वरून बदलुन गेल्याने रिक्त जागेवर तिला निर्मान झाला, व त्यांचे स्थगीतीसाठी खंड विकास अधिकारी यांना समन्वयक व बिरसा फायटर्सचे ‌‌‌‌वतीने लेखी कळविले होते पण त्यांचि बदली थांबविने शक्य नसल्याने  प्रभार मालूटोला व वडेगांव मुख्यालयाचा चार्ज ऩदागवळी यांनी आज घेतला त्यांचे उपस्थीत त्यांना स्वागत व चर्चा घडवून आणली तयाप्रसंगी वडेगांव ग्राम पंचायतचे जेष्ठ पदाधिकारी सुरेशकुमार पंधरे व हरिश्चंद्र कापगते,आँपरेटर,चंद्रशेखर भानारकर ,परिचर पाणी पु कर्मचारी ,सुखराम मेश्राम विद्युत तारतंञी,श्रीराम चौधरी, जन वन समितीचे कोषॄध्यक्ष नाजुक कटरे,नरेश रोकडे,व पदाधिकारी हे हजर होते त्यावेळी त्यांचे ग्रामपंचायत विकासासाठी कार्य करून नाव लौकिक करा व आपला वेळोवेळी सल्ला मिळेल असे संवांद समन्वयक एसकेजी पंधरे पञकार व राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी व्यक्त केले,  

Post a Comment

0 Comments