Advertisement

मद्रास पावरा विद्यार्थी जीवनातून राजकारणात वातावरण मध्ये उतरणार- संदीप गोडसे (जेष्ठ वकील नाशिक जिल्हा सत्र न्यायलय नाशिक)

जे गरीब लोकांना कधीही अन्याय होऊ देत नाही किवा अन्याय झाला की कधीच सोडणार असे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे युवा सामाजिक कार्यकर्ते मद्रास पावरा हे सध्या नाशिक येथील पंचवटी महाविद्यालय मध्ये बी ए चे शिक्षण घेत आहे शिक्षणा सोबत राजकारण चा मैदानावर देखील उतरणार 21 वर्षे चा तरुण माणूस आहे आज त्याचा गावचा विकास चान्गला झालेला नाही आज कित्येक लोक बाहेर गावी मजुरी साठी किंवा उदरनिर्वाहासाठी जातात. लहानपणी पाहिलेला जिद्द कधीही सोडली नाही घराची परिस्तिथी बेताची असून देखील नाशिक सारख्या शहरात शिक्षण घेतले आणि दाखवून दिले की गरीब कोणापेक्षा कमी नाहीत शिरपूर तालुक्यातील माजी आमदार अमरीश पटेल यांना भेटून त्यांनी आपल्या गावाची हालत सांगितली म्हणून मी राजकारण मध्ये येत आहे असे ते म्हणाले नाशिक येथे असताना देखील होस्टेल मध्ये राहणार्‍या विद्यार्थी यांची भरपूर प्रश्न सोडविले. निडर कण खोर नेतृत्त्व मद्रास पावरा यांच्यात बघायला मिळते. *खूप कमी वयात संपूर्ण महाराष्ट्रात आपले अस्तित्व निर्माण केले आज आम्हाला अभिमान वाटतो पावरा यांचा भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा*

Post a Comment

0 Comments