Advertisement

कॄषी विभाग महाराष्ट्र सरकारचे वडेगांव येथे वसंतरावनाईक जन्म दिन कॄषी संजीवनी सप्ताहाचे समारोप


तंञज्ञानाने शेती करून अत्यल्प शेतीधारकाचे जीवनमान उंचावा.
सुरेशकुमार पंधरे समन्वयक जि. सरपंच परिषद मुंबईचे प्रतिपादन 



कॄषी विभाग महाराष्ट्र राज्यतंर्गत 75 व्या स्वातंञ्याच्या अमॄर्त महोत्वात कॄषी योजना फलदायी ठरवा.सुरेशकुमार पंधरे अ भा राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स



   


एसकेजी पंधरे महा सहसंघटक 
राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ


साकोली(१जुलै )माजी मुख्यमंञी वसंतराव नाईक कॄषी सप्ताहदिन ७५वा स्वातंञ्याचाअमॄर्त महोत्सव 
वडेगांव ग्राम पंचायत येथे साजरा करण्यात आला त्याप्रंसगी सरपंच ज्योती वघारे समन्वयक,राष्ट्रपती पुरस्कॄत मा.सुरेशकुमार पंधरे , गिरिधारीजी रहांगडाले, अध्यक्ष, कॄषी सहाय्यक कुंदा परसुरामकर नाजुक कटरे जनवन व्य.समिती कोषाध्यक्ष,संजय कापगते सामा. कार्यकर्ता, विठ्ठल लांजेवार, तंमुस अध्यक्ष रविंद्र रहांगडाले पो.पा. पदमा कापगते सदस्या ग्राम पं.
पुंडलिक पुसाम,जाणुराव राऊत, प्रभु कापगते,हरिश्चंद्र कापगते, आँपरेटर,सुखराम मेश्राम,चंद्र- शेखर भानारकर परिचर,परमानंद वैरागडे ग्राम रोजगारसेवक हजर होते यावेळी " सुरेशकुमार पंधरे " यांनी आपल्या प्रबोधनात्मक भाषनशैली व प्रगतविचारातून शेतीविषयक,विकास,योजनेतून शेतीचे उत्पन्न वाढवून प्रगती साधण्याचे शेतकरी बांधवांना आवाहन केले.आणखी उपयुक्त माहिती कूंदा परसुरामकर यांनी शासकीय माहिती दिली ....

Post a Comment

0 Comments