Advertisement

आश्रम शाळा मुख्याध्यपकांच्या नोटीशबाजीच्या राजकारणात विद्यार्थ्याचे 10 दिवसाचे शैक्षणिक नुकशान- बिरसा फायटर्सने केली चौकशी.



दोन उच्च शिक्षित आदर्श शिक्षक वर्गात एचएमचा नोटीसप्रहाराने बोरगांव/बाजार आश्रमात घडला प्रकार-सुरेशकुमार पंधरे उपाध्यक्ष अ भारतीय बिरसा फायटर्सने चौकशीची केली मागणी  

✍🏻 एसके जी पंधरे ✍️
महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ( भारत सरकार मान्यता प्राप्त )

देवरी ( १२जुलै) बोरगाव/ बाजार आश्रम शाळेतील घटना असी की बिरसा फा प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट घेतली असता वॄत असे की,नविन प्रवेशित मुलांना शिक्षक व पालक वर्गाकडुन स्वागत करायचे होते पण मुले वेळेनुसार न आल्याने मा ध्यमिक वरिष्ठ शिक्षक कपुरचंद, एस खांडवाये व ढेंगळे यांचेवर अनियमितपणा,पदाचा दुरूपयोग
करण्याचा आरोप बोरगावचे एच एम भाकरे यांनी नोटीस बजावत संदर्भीय पञाचे सन २०२० चा प्रकरण उकरून काढला व त्यात काम करीत नसल्याचा बनावटी प्रकार पुढे आला आहे.खांडवाये यांची भेट घेतली असता त्यानी अतिशय उत्तम प्रकारे गेले ३२ वर्षापासून अध्यापणाचे कार्याने भारावून आदिवासी विकासमंञी व नियोजनात र्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि जुने प्रतिवाद संपुष्ठात आनायचे सोडून नव्याने सेवासंधीची वाट मोकडी न करता आजही अशा उचनिच व मोठेपणा चा खोटा खटाटोप केल्याने व डोंगर दर्या खोर्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्याजनाचे कार्यपुर्ण होत नाही आरोप  प्रत्यारोपात तथ्य नसून पुढील कामी एच एम,व शिक्षक यांनी समंजस्य जमवून शैक्षणीक गतीला वेग द्यावा असी मागणी शिक्षकांचे वतीने सुरेशकुमार पंधरे यांनी फोन काँम्फ्रंस वर बोलतानी न्यायाची मागणी केली जि.गोंदिया आदिवासी समाजाला विकासात पुढे नेण्यासाठी आदिवासी.प्रकल्पातर्गत अनेक उपक्रम राबवून आदिवासी केंद्रीय आश्रम शाळेचे वर्ग.तुटू न देता पालक व. विद्यार्थी यातील दुवा होवून शिक्षक,एचएम यांनी प्रयत्न करावे कारण मागील दि ३० जुन २२ ते ८/७/२२ पर्यंत विद्याथ्यांचे नुकशान झालेले आहे हे  शोसलमिडीया वॄतपञातून बदनामी जगमान्यवरांनी पाहिली आहे यास कोनकोन जबाबदार आहे? हे समज उमज निसर्गपुजक जल जमीन जंगलाचे रक्षक आहेत त्यांचे तपोबल विद्येने दिले आहे- एकलव्याकडून शिकावे व आदिवासींच्या नावाला सेंदुर फासू नये असा आवाहन केले आहे.व शिक्षकांना नियमीत. शाळेत गैरहजर ठेवण्यासाठी एच एम भाकरे बोरगाव/बा जीम्मेदार राहू नये व संविधानिक तत्ते नियम पाळून शाळा विद्येचे पविञस्थान असते तो राजकारणाचा अड्डा नाही उठून सुटून नोटीसा देवून शिक्षकांंना मानसिक ञास देवू नये असे म्हटले आहे.शिक्षकांची भेट घेतली असता बिफाचे जिल्हा तालुका कार्यकर्ते हजर असल्याचे खांडवायेंनी आपबिती एका प्रेस नोट मधून शोकातिका प्रसार माध्यमांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments