Advertisement

दुर्गावती स्मॄर्तीदिनी महिलांच्या शैक्षणिक उत्थानास दुर्गावती मंच स्थापणेचे रणशिंग :-सुरेशकुमार पंधरे-राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स


सर्व आद़िवासी समाज बांधवानी शिक्षणक्षेञात महिलांचे राजकीय हितजपत तरच आरक्षणावर गैर कब्जा करणार नाहीत. बि.फा. 

        ✍🏻 उपसंपादक✍🏻
     ट्राईबल टाईगर 47 न्युज 
एसके जी पंधरे महाराष्ट्र राज्य सहसंघटक रा विश्व पञकार संघ 
( भारत सरकार मान्यता प्राप्त) 



राणी दुर्गावती जन्म ५ आँक्टोबर १५२४,शहिददिन २४ जून १५६४



साकोली (२२ जुन )भारत देशात आदिवासी समाज ज्या प्रदेशात राहतो त्यास गोंडवाणा म्हणतात गोंडवाणा राष्ट्रवाचक शब्द आहे. समाजाचे अस्तित्व ,स्वाभिमान शहिदांचे शौर्य व देशहितार्थ शहीद पत्करणारांचे क्षेञ आहे त्यात स़पुर्ण महिलासाठी राणी दुर्गावती दलपतशहा मडावी हिचे नाव पुढे येते.आणि विरांगणा दुर्गावतीच्या ४५६ व्या स्मॄर्तीस ( शहिददिनी ) स्वय गोंडवाणा राज्याची धुरा सक्षमपणे सांभाळत प्रतिकुल परिस्थीतीत महिला व रयतेच्या सुख व दु:-खात सामिल होत. यामुळेच सिंचन क्षेञ,गौणखनिज खान,शेती, वनधन व लाभाची कामे केली. धार्मिक,व सांस्कॄतिक कार्यास योगदान देण्यात आले,
त्या राणीने कमजोर राजकुमारांचे नेतॄत्व स्विकारणापेक्षा महोबाचे राजे किर्तीसिंह चंदेल ( क्षञिय ) दुर्गावतीने वडिलांच्या विरोधात जाऊन जगातील पह़िलेच प्रेम विवाह गोंडराजे संग्रामशहाचे सु पुञ दलपतशहाशी शाहीविवाह पार पडले,व तिचे वडिलांचे मन मोडले म्हणुन तो हतबल झाला. असे असतांनी तिने लग्नानंतर गोंडवाणा किल्ले कब्ज्यात घेतले ती खचली नाही. कमीवयात पती मरणानंतर सुपुञ नारायणसिंह मडावी पाच वर्षाचा असतेवेळी कारभार चालविले.कणखर,व पारदर्शक कार्यजनतेच्या हिताचे होते,अशा त ति लढवय्यीस्ञी, आदर्श माता, राणी ते गोंडवाणा सामाज्ञी,असी बिरूदावली मिळवित दमदार कार्य केले मोघल पासवी शक्तीशी ति झुंज देत तिने अति जोरदार लढा देत निकराची झुंज देत शञु शळोकी की पळो करून सोडले उलगुलानाचे कार्य गोंडवाणावर मात देत हजारो विरोधी विरावर मरतेसमयीही भारी ठरली. पण अखेर तिच्या डोळ्यात बाणाचे शर डोळ्यात गेल्यानंतरही रक्ता बंबाळ होत शञुसेनेशि चारीबाजूं नी घेरली असता साथीदार शहिद होतहोते तरी आसफसारख्या शञु शी लढत राहिली पण रणांगण सोडून जिवाचा आकांताने रण न सोडता अखेरपर्यंत रणी लढत रहिली आपले शञुगोटात सामिल षडयंञी सैन्य,अधिकार्याच्या बंड खोरीमुळे तिचे प्रिय *सरमन घोड्यावर* वीरगती ति अखेर २४/०६/१५६४ रोजी प्राप्त झाली अससंघर्षमय जीवन खडतर होत रणरागीनीचे जीवंन व्यतित करणार्या शहिद भगीनीश मातेश कोटी कोटी अभिवादन व त्यांचि याद म्हणुन बिरसा फायटर्स सर्व राज्यस्तरावर व विदर्भात *राणी दुर्गावती फायटर्स मंच* नव्याने पुढे आकारास येवून समाजला वीरवर महिला न्याय देतील असी आशा करतो ,शहिद मातेला, अभिवादन ,विनम्र श्रध्दाजंली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स 9404283750

Post a Comment

0 Comments