Advertisement

सत्यवानाची साविञी समजली पण ज्योतीबांची साविञी अजूनही समजली नाही महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे सडेतोड उत्तर-

एसके जी.पंधरे उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज / महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार सघ/प्रदेश (अध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ,संपर्क प्रमुख महा राज्य)

पुणे:-(१४जून) अनेक महिला वटपोर्णिमेला वडाच्या झाडाभोवती फिरून  हाच पती पून्हा मिळू दे हि भाकड कल्पणा मनात बागतात आपल दुसर्या जन्मावर विश्वास करतात.व हाच पती परत मिळू दे असी प्रार्थणा करतात. मी कधीही वडाला फेरे मारले नाही ,सासरकडील मंडळी नी कधी कुणी आग्रह केला नाही.माझ्या नवर्याने कधी तसा हट्टही धरला नाही या बाबत मी भाग्यवान आहे.पण आपल्या समाजाला सत्यवानाची साविञी कळली पण ज्योतिबांची खरी साविञीबाई फुले समझली नाही असी शोकांतिका आजच्यासमाज व्यवस्थेची असल्याचे जळज ळीत प्रतिपादन राज्यमहिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी महिला विषयी अंध्दश्रध्देविरूध्द प्रहार करतांनी आपल्या मनातील खद खद,तळमळ व येथोचित भा‌वना व्यक्त केलेली आहे.

हेरवाडच्या धर्तीवर खडकवासला धायरीसह २९ ग्राम पंचायतींनी विधवा प्रथा बंद करणारा ठराव,मंजूर केला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात महिला आयोगाच्या आध्यक्षा रूपाली घाकणकर मानी जोरदार भाषण केले.समाजात अनेक अनिष्ठ,प्रथा परंपरा प्रचलित असून त्यांना हद्पार केले पाहिजेत अशा बदलाची आवश्यक्ता असल्याचे त्या कडाडल्या.असून पुरोगामी महाराष्ट्रातील अशा अनेक गावानी विधवाप्रथा संपुष्ठात आणण्यासाठी चा ठराव करण्यासाठी ग्रापंचायतींनी पुढाकर घ्यावा व पुढील भविष्यात सज्ज असल्या पाहिजेत.असे भाषण केले आहे.

आपला समाज महिलांना रूढीपरंपरेत जखडून ठेवून त्यांचा आत्मविश्वास कमजोर करण्याचे पातक करित असल्याचे त्यांच मत आहे.वटपोर्णिमेच उदाहरण घ्या 
महिला पुढील जन्मावर विश्वास ठेवून पुढच्या जन्मी हाच नवरा मिळॄवा म्हणुन नाईलाजास्तव वडाच्या झाडाला  फेरे मारतात पण काही त्यातील काही नवर्या विरूध्द ताञ झाल्याची तक्रार सुध्दा करतात हेमाञ वेगळे कारण असेल. समाज काय म्हणेल ? ही अंधभक्ती मनात ठेवून वडाची पुजा करतात.जे झाड विश्वात जादा आँक्सिजन देतं त्याच झाडाला रंगीबेरंगी धागेदोरे बांधून त्याचा श्वास कोंडतात.मग सेवाभावी संस्था त्याच धाग्यांना सोडवून त्यांना मुक्त करतात यापेक्षा झाडांच्या फांद्या तोडुन इजा पोहचविण्यापेक्षा जर चार झाडे वटपोर्णिमेच्या दिवसी  महिलां मडळांनी झाडे लावले तर वटपोर्णिमेचा वेगळा आनंद मिळेल त्यादिवसी झाडे लावल्याचा समाधान कारक आनंद मिळेल.






Post a Comment

0 Comments