मुंबई (२० जून) महाराष्ट्र विधान परिषदेत १० जागेचा निकाल ९ वाजून १० मिनिटाने जाहीर झाले असून काँग्रेसची दोन मते फुटल्याची माहीती' पुढे आले आहे. यात प्रथम ,निकालात .राम शिंदे भाजप, एकनाथ खडसे, २९,,रामराशजे निबाळकर २८ राका,भाजपाकडून प्रविन दरेकर,श्रीकांत भारतीय,उमा खापरे विजय झाले आहेत तर एकीकडे पहिल्या पसंदीचे मत सचिन आहिर 26, ,आमषा पाडवी शिवसेना, 26 मते मिळाल्याने विजयी घोषित करण्यात आले.
माहिती हाती आली तोवर दुसर्या व तिसर्या पसंतीच्या मतावर काँग्रेस विरूध्द काँग्रेस असी दहाव्या जागेचा निकाल लागेल असा खाञीलायक वॄत लिहेस्तोवर आले होते व निकालाचा गणित पसंतीवर अवलंबून असल्याने अंतिम सर्वच निकालाचा तिढा जैसेथे होते
0 Comments