Advertisement

बिरसा फायटर्स शहादा तालुकाध्यक्ष पदी संदिप रावताळे यांची निवड करण्यात आली


शहादा (१९ जून ) बिरसा फायटर्सच्या एका झुम मिटिंगच्या माध्यमातून संदिप रावताळे यांची तालुकाध्यक्ष पदी बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री सुशिलकुमार पावरा सर यांनी सर्वानुमते निवड केली त्या वेळी झुम मिटिंग सभेत राज्याध्यक्ष मनोज पावरा, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे, राज्य उपाध्यक्ष राजेश धुर्वे, राज्य महानिरीक्षक दादाजी बागुल, राज्य महासचिव राजेंद्र पाडवी, नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष गणेश खर्डे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष भरत पावरा, नंदुरबार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, नाशिक विभाग विलास पावरा,कोकण विभाग राजाभाऊ सरनोबत,असे पदाधिकारी उपस्थित होते या मुळे सोशल मीडिया माध्यमातून त्यांची निवड करण्यात आली व पदाधिकारी यांच्या माध्यमातून संदिप रावताळे यांना अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आले तालुकाध्यक्ष संदीप रावताळे बिरसा फायटर्स शहादा  यांनी सर्वांचे आभार मानलेे

Post a Comment

0 Comments