Advertisement

सिल्ली येथे बिरसा फायटर्स प्रणित राणी दुर्गावती मंचाचे वतीने बलिदान दिन साजरा व गोंडी सप्तरंगी ध्वजारोहन

दुर्गावती फायटर्स मंचाचे वतीने महिलांनी बलिदान दिनी दुर्गावती स्मॄर्ती व प्रतिकॄतीचे पूजन करून ध्वजपुजन 



एसके जी पंधरे उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज 
महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ 
( भारत सरकार मान्यता प्राप्त) 


तिरोडा (२६ जुन ) दि२४ रोजी बिरसा फाद्यटर्स प्रणित राणी दुर्गावती मंचाचे वतीने बलिदान दिन दुर्गावती मडावी याचे प्रतिकॄतीचे पुजन करून विधीवत पुष्पचक्र  अर्पण करून श्रध्दांजली दिली त्याप्रसंगी ध्वजारोहन शामरावजी उईके,महासचिव विदर्भांचे हस्ते दिलीपजी कोडवते,तालुकाध्यक्ष तिरोडा,वतीने गोंडीपुजन करून रूढी परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला चांगोजी तिलगामे,उपाध्यक्ष,घोडीचोर सा कार्यकर्ता,उपसरपंच रामकॄष्ण असाटी, निणा बिसेन मा जि प सदस्या,गिछा कुंजाम,संतकला पंधरे सरपंच,महिला उपाध्यक्ष,संतोष भलावी विनोद परतेती,व सिल्लीवासी हजर होते,


Post a Comment

0 Comments