Advertisement

योगसाधना आत्मशांती व तनमन दुरुस्तीचे साधन.योगासन करून जिप वडेगांव शाळेत केले आसन




योगदिनी सूरेशकूमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांचे 
प्रतिपादन 


एसके जी पंधरे महा. सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ (भारत सरकार मान्यता प्राप्त) उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज 

साकोली ( २१ जून) आंतराष्ट्रीय योगदिन वडेगांव येथे जि परिषद शाळेत संपन्न झाला त्यावेळी स्वंय योगसाधनेचे महत्व व उपयोग सांगून मानव जीवनाला कसे सुंदर करता येईल.मानव सॄष्टी, तन मन सॄढॄड ठेवून नवभारताचे चैतण्य तंदुरूस्त व यासाठी योगसाधना करने काळाची गरज आहे.असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापण समिति सदस्य व राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स यांनी योगदिनाचे अौचित्य साधून उपस्थीतीप्रसंगी जिल्हा परिषद शाळा येथे केले तेव्हा योगशिक्षक, पेमलाल हातझाडे सर,एच एम, वाय जी लांजेवार शिवा हातझाडे ग्राम सचिव,ज्योति वघारे सरपंच, भोजलाल शेंदरे सामाजिक संस्था सचिव ,सौ.मनिषा पंधरे आशा वर्कर कोकिलाताई
 मेश्राम,अंगण- वाडी सेविका,शिल्पा बावनथळे सिआय आरपी,उमेदगट,कविता बोंबार्डे, मदतनिस याप्रसंगी शाळा आवारात योगवर्ग हात दाखवून शिक्षण देण्यात आले विद्यालयाचे शिक्षक होते.याप्रस्ताविक भाषण हातझाडे सचिव तर समारोपीय आभाम वाय जी लांजेवार एचएम यांनी केले.

Post a Comment

0 Comments