Advertisement

शिंदखेडा शाखा येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण डी पी बसवण्याठी आदिवासी एकता परिषद तर्फे निवेदन देण्यात आले


सहा. अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण शिंदखेडा शाखा येथे वार्ड क्रमांक 2 विर एकलव्य नगर वारंवार लाईट जात असल्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी व स्पेशल डी.पी बसवण्यासाठी आदिवासी एकता परिषद शिंदखेडा मार्फत निवेदन देण्यात आले रात्री-बेरात्री अपरिचित घटना किंवा चोरी अनन्यसाधारण घटना घडल्ल्यावर सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण शिंदखेडा शाखा जबाबदार असेल 🚩जय आदिवासी जय 🙏वीर एकलव्य🚩 तालुका सचिव गुलाब सोनवणे, सहसचिव भूपेंद्र देवरे ,सल्लागार शानाभाऊ सोनवणे, सुखदेव सोनवणे ,अनिल सोनवणे . हिराचंद महाराज ,भगवान ठाकरे कैलास भिल ,गोमा अहिरे, दादा सोनवणे इत्यादी समाजबांधव व पदाधिकारी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments